IITM Pune Bharti 2024 :: IITM(Indian Institute of Tropical Meteorology) Pune Bharti 2024:55 रिक्त पदांकरिता भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू !!
Indian Institute of Tropical Meteorology Pune Bharti 2024: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे(IITM Pune) यांनी ५५ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे .ही भरती विविध पदांसाठी होत असून यामध्ये प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक या पदांचा समावेश आहे . या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्याचबरोबर या भरतीच्या जाहिरातीची ऑनलाईन PDF ची लिंक आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आधी भरतीची PDF वाचून मागचा अर्ज करावा.
IITM Pune Bharti 2024 भरतीचे नाव:
IITM(Indian Institute of Tropical Meteorology) Pune Bharti 2024

IITM Pune Bharti 2024 पदाचे नाव:
विविध पदे (प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक)
IITM Pune Bharti 2024 एकूण पदसंख्या:
55 जागा
पदाचे नाव | रिक्त पद संख्या |
प्रकल्प वैज्ञानिक-I | 03 |
प्रकल्प वैज्ञानिक-II | 05 |
प्रकल्प वैज्ञानिक-III | 09 |
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी | 01 |
प्रकल्प सहयोगी-I | 32 |
प्रकल्प सहयोगी-II | 02 |
प्रकल्प व्यवस्थापक | 01 |
प्रकल्प सल्लागार | 01 |
कार्यक्रम व्यवस्थापक | 01 |
IITM Pune Bharti 2024 वयोमर्यादा:
35 – 63 वर्षे
IITM Pune Bharti 2024 नोकरी ठिकाण:
पुणे
IITM Pune Bharti 2024 अर्ज पद्धती:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
नवनवीन update साठी :: Click Here
GMC Baramati Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय बारामती मध्ये प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदाची भरती सुरु !! आताच अर्ज करा.
IITM Pune Bharti 2024 वेतन:
या भरतीसाठी मासिक वेतन पदानुसार वेगवेगळा आहे. खाली प्रत्येक पदानुसार त्याचा मासिक वेतन दिलेला आहे.
पदाचे नाव | मासिक वेतन |
प्रकल्प वैज्ञानिक-I | Rs. 56,000/- + HRA |
प्रकल्प वैज्ञानिक-II | Rs. 67,000/- + HRA |
प्रकल्प वैज्ञानिक-III | Rs. 78,000/- + HRA |
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी | Rs. 42,000/- + HRA |
प्रकल्प सहयोगी-I | Rs. 25,000/- + HRA to Rs. 31,000/- + HRA |
प्रकल्प सहयोगी-II | Rs. 28,000/- + HRA to Rs. 35,000/- + HRA |
प्रकल्प व्यवस्थापक | Rs. 1,25,000/- |
प्रकल्प सल्लागार | Rs. 78,000/- |
कार्यक्रम व्यवस्थापक | Rs. 78,000/- |
IITM Pune Bharti 2024 शैक्षणिक पात्रता:
खाली पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे . पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रतेचा सविस्तर तपशील खाली दिलेल्या PDF मध्ये वाचणे गरजेचे आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
---|---|
प्रकल्प वैज्ञानिक-I | पदवी, मास्टर्स डिग्री, एम.एस्सी. किंवा बी.ई. सह अनुभव |
प्रकल्प वैज्ञानिक-II | पदवी किंवा मास्टर्स डिग्री सह अनुभव |
प्रकल्प वैज्ञानिक-III | पदवी, मास्टर्स डिग्री, डॉक्टोरल डिग्री किंवा MS सह अनुभव |
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी | पदवी किंवा एम.एस्सी. सह अनुभव |
प्रकल्प सहयोगी-I | पदवी, मास्टर्स डिग्री किंवा एम.एस्सी. सह अनुभव |
प्रकल्प सहयोगी-II | पदवी किंवा मास्टर्स डिग्री सह अनुभव |
प्रकल्प व्यवस्थापक | पीएच.डी. डिग्री सह अनुभव |
प्रकल्प सल्लागार | पीएच.डी. डिग्री सह अनुभव |
कार्यक्रम व्यवस्थापक | पीएच.डी. डिग्री सह अनुभव |
IITM Pune Bharti 2024 अर्ज कसा करावा:
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- भरतीच्या जाहिरातीची PDF लिंक आणि अर्ज करण्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे.
IITM Pune Bharti 2024 महत्वाच्या तारखा:
महत्त्वाच्या तारखा | तारीख |
---|---|
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 नोव्हेंबर 2024 |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 5 डिसेंबर 2024 |
IITM Pune Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/Important Links:
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
Narcotics Control Bureau Recruitment 2024, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती: 62 पदांसाठी भरती जाहीर!!