ITBP bharti 2024 : भारत तिबेट सीमा पोलीस दलात 160 पदांची भरती; इच्छुक उमेदवारांनी करा अर्ज

ITBP bharti 2024 : भारत तिबेट सीमा पोलीस अंतर्गत रिक्त पदी भरण्यासाठी आयटीबीपी रिक्रुटमेंट 2024 ही भरती सुरू झालेले आहे याद्वारे कॉन्स्टेबल ट्रेंड आणि सब इंस्पेक्टर पदे तसेच 51 कॉन्स्टेबल आणि 112 हेड कॉन्स्टेबल असे मिळणे 160 पदे भरण्यात येणार आहेत हे भारताच्या पाच केंद्रशास्त्र पोलिसांपैकी एक आहे जिथे 24 ऑक्टोबर 1964 रोजी सीआरपीएफ कायदा अंतर्गत 1962 च्या चीन भारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आले.

ITBP bharati 2024

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सर्व माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .

विभाग ही भरती भारत तिबेट सीमा पोलीस अंतर्गत होत आहे .
भरतीची श्रेणी ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे
लोकरीचे ठिकाण नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशांमध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे

ITBP bharti 2024 : या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • आयटीबीपी रिक्रुटमेंट 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे कारण लेखा मध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाणार नाही.
  • आवश्यक कागदपत्रे भरून कागद अपलोड करायचा आहे.
  • अर्ज शुल्क भरा आणि सबमिट करा यावर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका .

इंदू तिबेट बॉर्डर पोलीस भारत सरकारच्या गृह मंत्रालया अंतर्गत कार्यालयात असलेले केंद्रीय क्षेत्र पोलीस दल आहे. आयटीबीपीएफ ची स्थापना 24 ऑक्टोंबर १६६२ रोजी करण्यात आली आणि ते उच्च वरील ऑपरेशन साठी विशेष असलेले सीमा रक्षण करणारे पोलीस दल आहे, तसेच लडाखमधील काराकोरम पाच ते अरुण अरुणाचल प्रदेश या पर्यंत भारत सीमा 3488 किलोमीटर व्यापलेले सीमा सुरक्षा कर्तव्यावर तैनात आहे. हजारो फूट उंचीवर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त, मानसिक दृष्ट्या कणखर आणि साहस आव्हाने, चांगले मानधन आणि समाधानकारक काम-जीवन संतुलन प्रदान करण्यात या भूमिकांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या साठी खूप फायदेशीर आहे .

ITBP bharati 2024

इंडोन बॉर्डर पोलीस टेलर आणि शुभ मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरती ही चालू आहे तसेच आयटीबीपी ट्रीटमेंट भरती 2024 ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत आयटीबीपी कॉन्स्टेबल ड्रेस मॅन 2024 याच्या दोन्ही पदासाठी दहावी उत्तीर्ण व दोन वर्ष अनुभव किंवा आयटीआय मध्ये एक वर्ष अनुभव किंवा येथे डिप्लोमा यासाठी शैक्षणिक पात्रता आहे .

ITBP bharti 2024 : निवड प्रक्रिया कशी आहे ?

परीक्षेच्या तारखा आतापर्यंत कळेल कळवण्यात आल्या नसल्या तरी आयटीबीपी भरती 2024 प्रक्रिया साधारणपणे पुढीलपैकी असेल :

  • शारीरिक क्षमता परीक्षा
  • शारीरिक मानक परीक्षा
  • कागदांची पडताळणी
  • लिखित परीक्षा
  • सविस्तर वैद्यकीय परीक्षा

ITBP bharti 2024 : याद्वारे आयटीबीपी परीक्षा होईल आयटीबीपी भरती 2024 साठी वयाची मर्यादा आहे 18 वर्षे ते 23 वर्ष इतके आहे तसेच साठी पाच वर्षांची सूट तर ओबीसी या प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे पोलीस मध्ये ट्रीटमेंट म्हणून सिलेक्ट होईल येणाऱ्या उमेदवारांना ही संधी आहे

आपल्या शारीरिक दृष्टा तंदुरुस्त मानसिक दृष्टा कणखर आणि सहावा आणि चांगले मानधन आणि समाधानकारक काम तसेच खूप फायदेशीर हे आयटीबीपीएफ जवानांनी उच्च उंचीवर आणि दहशतवादी कारवाया व्हीआयपी सुरक्षा तसेच आपत्ती निवारण प्रयत्न क्रीडा पर्वतारोहण स्कीम राफ्टिंग इत्यादी दरम्यान भारत आणि प्रदेशात त्यांच्या अनुकरणीय वर्तनाने राष्ट्राचा अभिमान वाढवलेला आहे आयटीबीपीएफ राष्ट्रीय सेवा करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी एक अतिशय आकर्षक संधी आहे .ITBP bharti 2024

भरतीची संबंध अधिक माहिती तुम्ही यामध्ये पाहू शकता तसेच हिंदू तिबेट सीमा पोलीस दलांतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या 1912 रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत .

ITBP bharti 2024 : कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत ?

आयटीबीपी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर अर्ज सादर करावा लागेल तसेच ही भरती भारत तिबेट सीमा पोलीस अंतर्गत होणार आहे भरतीची श्रेणी ही केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे तसेच नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशांमध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे तसेच कॉन्स्टेबल स्ट्रेट्समन म्हणजे बार्बर पदासाठी पाच पदे आहेत तसेच कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी या पदासाठी 101 पदे आहेत आणि कॉन्स्टेबल गार्डन या साठी 37 पदे आहेत आणि सभी इन्स्पेक्टर हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी सतरा पदे करीत आहेत .

ITBP bharti 2024 : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती आहे ?

आयटीबीपी भरतीसाठी कॉन्स्टेबल ट्रेडमन बार्बर या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे तसेच कॉन्स्टेबल ट्रेड्समन हा दहावी उत्तीर्ण आणि दोन वर्षे आयटीआय प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे . सर्व इन्स्पेक्टर पदासाठी हिंदी ट्रान्सलेटर म्हणून हे इंग्रजी विषयात किंवा हिंदी विषयात पदवी तर पदवी तसेच ट्रान्सलेशन डिप्लोमा केले असणे आवश्यक आहे .

या भरतीसाठी वयोमर्यादा व वेतन किती आहे ?

ITBP bharti 2024 : आयटीबीपी भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 30 पर्यंत असणार आहे तसेच एससी व एसटी या प्रवर्गातील लोकांना पाच वर्षे सूट असणार आहे तसेच ओबीसी धारकांना तीन वर्षे सुटणार आहे मासिक वेतन पदांनुसार वेगवेगळे मिळणार आहे .

तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तसेच अर्ज शुल्क ओबीसी तसेच जनरल कॅटेगिरी मधील नागरिकांना शंभर रुपये राहणार आहे तसेच रिक्रुटमेंट 2024 या भरतीसाठी सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे तसेच ऑनलाईन अर्ज सादर करून आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करावा .ITBP bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Majhi ladki bahin yojana :माझी लाडकी बहीण योजना. जाणून घ्या अर्ज करण्याची नवीन तारीख

FAQ :

भारत तिबेट सीमा पोलीस भरती 2024 या भरती मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत ?

भारत तिबेट सीमा पोलीस भरती 2024 यासाठी या भरतीद्वारे 160 पदे भरण्यात येणार आहेत .

भारत तिबेट सीमा पोलीस भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

भारत तिबेट सीमा पोलीस भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे .

भारतीय सीमा पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

भारत तिबेट सीमा पोलीस भरतीसाठी 26 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे .

Leave a Comment