Digital India Corporation Bharti 2024, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये भरती सुरू,सरकारी नौकरीची सुवर्ण संधी!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Digital India Corporation Bharti 2024 :: Digital India Corporation Recruitment 2024 :- डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC) ने विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये Contract Basics वर Business Analyst आणि Senior Business Analyst अशा दोन पदासाठी एकूण ०६ रिक्त जागा आहे, या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रकिया घेण्यात येत आहे.

या भूमिकांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रकल्पांवर काम करणे, API एकत्रीकरण आणि सरकारी विभागांशी सहकार्य यांचा समावेश आहे. निवडलेले उमेदवार सेवा ऑनबोर्डिंग, प्रकल्प निरीक्षण आणि भागधारक संबंध वाढवण्यासाठी जबाबदार असतील.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे, DIC च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. DIC च्या जाहिरातीत नुसार अर्ज स्विकारण्याची प्रकिया सुरू झाली आहे आणि अंतीम तारीख ०६ डिसेंबर २०२४ पर्यंत आहे, भरती प्रक्रिये बदल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, तसेच अधिकृत वेबसाईट आणि अर्ज करण्याची लिंक सुधा खाली दिलेली आहे.

Digital India Corporation Bharti 2024

भरती विभागडिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC)
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Goverment Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार (Central Government)
पदेBusiness Analyst आणि Senior Business Analyst
एकूण रिक्त पदे०६
वयोमर्यादा५५ वर्षां पर्यंत

Digital India Corporation Bharti 2024
Digital India Corporation Bharti 2024

Digital India Corporation Bharti 2024 पदे आणि रिक्त जागा

पदेरिक्त जागा
Business Analyst०४
Senior Business Analyst०२
एकूण०६

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Digital India Corporation Bharti 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification

पदेशैक्षणिक पात्रता
Business Analyst१) B.E/ B. Tech/ MCA/ MBA किंवा समतुल्य
२) २ ते ५ वर्षांचा अनुभव
Senior Business Analyst१) B.E/ B. Tech/ MCA/ MBA किंवा समतुल्य
२) ५ ते ८ वर्षाचा अनुभव

Digital India Corporation Bharti 2024 पगार

पदेपगार
Business Analyst९ लाख वार्षिक
( Maximum )
Senior Business Analyst१४ लाख वार्षिक
( Maximum)

Digital India Corporation Bharti 2024 निवड प्रक्रिया/ Slection Process

🔹उमेदवारांची निवड त्यांच्या अर्ज आणि पात्रतेच्या आधारे केली जाईल.
🔹शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल
🔹मुलाखतीतील उमेदवाराची Skill आणि Experiance यावर अंतिम निवड निश्चित केली जाईल.
🔹यशस्वी उमेदवारांना संबंधित पदासाठी Contract offer दिला जाईल.

Digital India Corporation Recruitment 2024 अर्ज कसा करावा

🔹खाली दिलेल्या Apply online लिंक वर क्लिक करा
🔹 तिथे Careers Option दिसेल तिथे क्लिक करा
🔹Careers Option मध्ये Digital India Corporation Recruitment 2024 दिसेल तिथे क्लिक करा
🔹Application From Open होईल तो भरा
🔹 आवश्यक प्रमाणपत्र, Photo आणि signeture Scan करून अपलोड करा
🔹Submit करा आणि प्रिंट काढून ठेवा

Digital India Corporation Recruitment 2024 महत्वाच्या तारखा / Digital India bharti last Dates 2024

अर्ज प्रकिया सुरू२१ नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख६ डिसेंबर २०२४

Digital India Corporation Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📃 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://dic.gov.in/

MPSC Bharti 2024 महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग: शासकीय कला महाविद्यालयात भरती सुरु.आजच करा अर्ज!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment