BMC City Engineer Bharti 2024– महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची बृहन्मुंबई महानगरपालिका ही प्रशासकीय नागरी संस्था आहे.नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि शहराच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थेमध्ये 690 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा जरूर लाभ घ्या. शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदासाठी आजच Apply करा.
BMC City Engineer Bharti 2024 इतर माहिती
एकूण जागा – 690
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती 2024
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 250 |
2 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | 130 |
3 | दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 233 |
4 | दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | 77 |
Total | 690 |
नवनवीन update साठी :: Click Here
BMC City Engineer Bharti 2024 वयोमर्यादा
25 नोव्हेंबर 2024 रोजी,
18 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
BMC City Engineer Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | आवश्यक पात्रता |
---|---|
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT किंवा समतुल्य |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य |
BMC Bharti 2024 अनुभव
अनुभवाची अट नाही.
BMC Bharti 2024 नोकरी ठिकाण
मुंबई
BMC City Engineer Bharti 2024 अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग: ₹1000/-
मागास प्रवर्ग: ₹900/-
BMC City Engineer Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 डिसेंबर 2024
परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.
BMC City Engineer Bharti 2024 अभ्यासक्रम
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) पदांसाठीचा सविस्तर अभ्यासक्रम
https://drive.google.com/file/d/1JEfi0kq2vx35y5qYj4CIXTr2j76rCyxm/vie
- दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) पदांसाठीचा सविस्तर अभ्यासक्रम
https://drive.google.com/file/d/1M_VIZpxJweEv2-nhdIYvvQVt0jC3bWZG/view
दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सविस्तर अभ्यासक्रम बघू शकता.
महत्त्वाच्या लिंक्स
State Bank of India SO Engineer Recruitment 2024 , SBI Bank bharti 2024 मध्ये SO पदांसाठी भरती