UIDAI Bharti 2024, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

UIDAI Bharti 2024 :UIDAI Recruitment 2024:- युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI ने विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, सहाय्यक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer ) आणि सहाय्यक विभाग अधिकारी( Assistant Section Officer ) या दोन पदासाठी UIDAI ने भरती प्रक्रिया सुरूवात केली आहे. या मध्ये एकूण ०३ रिक्त पदे आहे, ही रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती जाहीर केलेली आहे.

UIDAI मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे, या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे, तरी अंतिम तारखेच्या आत ऑफलाईन अर्ज करावे, या भरती साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी २०२५ आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करावा, अर्ज करण्यापूर्वी भरतीची मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचून नंतरच अर्ज करावा, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि भरती बदल ची जाहिरात खाली दिलेली आहे.

UIDAI Bharti 2024 :-

भरती विभागUIDAI
नोकरी प्रकारसरकारी नोकरी ( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार ( Central Government)
पदाचे नावAssistant Accounts Officer, Assistant Section Officer”
एकूण रिक्त०३
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध

UIDAI Bharti 2024
UIDAI Bharti 2024

UIDAI Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नाव रिक्त जागा
सहाय्यक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer )०१
सहाय्यक विभाग अधिकारी
( Assistant Section Officer )
०२
एकूण०३

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

UIDAI Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer )Chartered Accountant किंवा Cost Accountant किंवा MBA (Finance)
सहाय्यक विभाग अधिकारी
( Assistant Section Officer )
Administration किंवा Legal किंवा Establishment किंवा Human Resource किंवा Finance किंवा Accounts

UIDAI Bharti 2024 वयोमर्यादा / Age limitations :-

🔹 ५६ वर्षा पर्यंत

UIDAI Recruitment 2024 वेतनश्रेणी / salary :-

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer ){Pay Matrix Level-8 of the 7th Central Pay Commission {(₹ 47,600 –₹ 1,51,100)}
सहाय्यक विभाग अधिकारी
( Assistant Section Officer )
{Pay Matrix Level-6 of the 7th Central Pay Commission ( ₹35,400 – ₹1,12,400)}

UIDAI Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत :-

🔹 या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
🔹अर्ज करण्याची अंतिम दिनांक ६ जानेवारी २०२५ पर्यंत आहे.
🔹या तारखे नंतर अर्ज स्विकार केले जाणार नाही
🔹अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविले जातील
🔹अर्ज करण्यापुर्वी काळजी पूर्वक जाहिरात वाचावी नंतरच अर्ज करावा
🔹अर्ज पाठिविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे
🔹भरतीची जाहिरात देखील खाली दिलेली आहे.

UIDAI Bharti 2024 महत्वाच्या दिनांक / Important Dates :-

अर्ज प्रक्रियेला सुरुवात सुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम दिनांक3 जानेवारी 2024

UIDAI Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links :-

📃 जाहिरात आणि अर्ज नमुनाईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.uidai.gov.in/

UIDAI Bharti 2024 अर्ज पाठिण्याचा पत्ता :-

🔹संचालक (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, ७ वा मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई- ४००००५.

Narcotics Control Bureau Recruitment 2024, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती: 62 पदांसाठी भरती जाहीर!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment