तरुणांना नोकरीची मोठी संधी !! भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती : SBI bharti 2024

SBI bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 विशेष संवर्ग अधिकारी हे पदे भरण्यासाठी एसबीआय रिक्रुटमेंट 2024 नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीद्वारे केंद्रीय संशोधन संघ आणि प्रकल्प विकास व्यवस्थापन, संबंध व्यवस्थापक, बीपी संपत्ती क्षेत्रीय प्रमुख गुंतवणूक विशेष संज्ञा गुंतवणूक विशेषणाधिकारी इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी ठरणार आहे .

SBI bharti 2024

एसबीआय रिक्रुटमेंट भरतीसाठी अर्ज करण्यासाठी योग्य ती कागदपत्रे तसेच रिक्त पदांची माहिती लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी अर्ज करण्याची पद्धत ही सर्व आपण या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत .

विभाग ही भरती स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार आहे
भरतीचा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या प्रकारची नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे
भरतीची श्रेणी ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे
नोकरीचे ठिकाण नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे

SBI bharti 2024 : कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत ?

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये सेंट्रल रिसर्च टीम मध्ये दोन पदे रिक्त आहेत तसेच प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर या पदासाठी एक पद रिक्त आहे. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर यासाठी दोन पदे रिक्त आहेत रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी 273 पदे रिक्त आहेत बीपी वेल्थ या पदासाठी 643 पदे रिक्त आहेत रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी 32 पदे रिक्त आहेत या पदासाठी सहा पदे पर्यंत आहेत इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट या पदासाठी 30 पदे रिक्त आहेत इन्व्हेस्टमेंट ऑफिसर या पदासाठी 49 मध्ये रिक्त आहेत म्हणजेच एकूण स्टेट बँक ऑफ इंडिया या भरती 2024 साठी या भरतीच्या माध्यमातून तब्बल 1040 पदे भरण्यात येणार आहे .

SBI bharati 2024

स्टेट बैंक ऑफ़ इंडिया भरती साठी वयोमर्यादा किती आहे ?

SBI bharti 2024 : या भरतीवर साठी ज्या उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 म्हणजे 23 ते 42 वर्षे आहे. या भरतीसाठी ते अर्ज करू शकतात प्रवर्गानुसार वयोमर्यादा मध्ये सूट देण्यात आलेले आहे तसेच पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळे आहे एसटी व एस सी वर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट दिलेली आहे तसेच ओबीसी उमेदवारांना सूट देण्यात आलेली आहे .

आयबीपीएस अंतर्गत एकूण 896 रिक्त पदांसाठी भरती जाहीर , असा करा अर्ज 

SBI bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया अर्ज करणार असाल तर तुम्हाला भरतीचे पुढील प्रमाणे दिलेले आहे ते काळजीपूर्वक वाचावी.
  • सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा .SBI bharti 2024

SBI bharti 2024 : या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • उमेदवारांना सबी वेबसाईट वरती जाऊन उपलब्ध लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • तसेच उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • नोंदणी पृष्ठावर नमूद केलेल्या नुसार उमेदवाराने त्याचा फोटो अपलोड केल्याशिवाय ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रतेच्या तारखेनुसार पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत का
  • भरतीची संबंधित अधिक माहिती घेऊन योग्य कागदपत्रे भरल्याची माहिती तपासून पहावी .

SBI bharti 2024 : बँकेच्या नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी विचार करत आहे . तसेच आर्थिक वर्ष 2023 तसेच 24 या चौथ्या तीमाहीत एसबीआय बँकेची निवड नफा 24 टक्क्यांनी वाढून 598 कोटी रुपये झालेला आहे त्यानंतर बँकेने 2023 आणि 24 या आर्थिक वर्षासाठी 13.7 रुपयांचा लाभांश जाहीर केलेला आहे . त्यामुळे आता एसबीआय सध्या मजबूत स्थितीत असल्यास पहायला मिळते .

दरम्यान येत्या काळात भरती चा अर्ज करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल . त्यानंतर उमेदवाराने करियर लिंक वरून भरतीची संबंधित लिंक यावर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल त्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल .SBI bharti 2024

ऑनलाइन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

SBI bharti 2024 : या भरतीसाठी पद क्रमांक एक यासाठी एमबीए तसेच पाच वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच सेंट्रल रिचार्ज रिसर्च टीम या पदासाठी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तसेच तीन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा तसेच 19 जुलै 2024 मला सुरुवात झालेली आहे .अर्ज करण्याची शेवटची दिनांक 8 ऑगस्ट 2024 आहे. जनरल आणि ईडब्ल्यूएस या पदासाठी 750 तर एससी एसटी ओबीसी साठी तसेच जर स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा व दिलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे गावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आवश्यक माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करावा


SBI bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट साठी सरकार नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता .तसेच ज्या उमेदवाराचे वय 42 वर्षे दरम्यान आहे आरक्षित वर्गानुसार वयोमर्यादा मध्ये सूट देण्यात तसेच पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळ्या आहे. तसेच बँक ऑफ इंडिया ची भरती स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे .या भरती द्वारे उमेदवारांना केंद्र सरकारच्या चांगल्या प्रकारचे नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे ही भरती केंद्र सरकारचे श्रेणी अंतर्गत होणार आहे नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

जेणेकरून बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकार नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे . तसेच योग्य ते आवश्यक कागदपत्र नुसार अर्ज करून ही नोकरीची संधी तुम्ही मिळवू शकता .SBI bharti 2024

FAQ :

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत ?

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती द्वारे एकूण 1040 पदे भरण्यात येणार आहेत .

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .

स्टेट बँक ऑफ इंडिया करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट आहे

Leave a Comment