Ordnance Factory Chandrapur Bharti 2024 :: Ordnance Factory Chanda Recruitment 2024 :- चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, ही भरती कार्यकाळ आधारित ( Tenure based ) आहे त्यामुळे उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी आहे.
या भरती मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर ( Chemical) आणि प्रोजेक्ट इंजिनिअर ( Mechanical) या दोन पदासाठी एकूण २० रिक्त जागा आहे, यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी पदा नुसार आपले अर्ज पाठवावे, भरती ती जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.Ordnance Factory Chandrapur Bharti 2024
ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, महाराष्ट्र येथे काम करणार कर्मचारी हा कामाच्या पहील्या दिवसापासून काम करण्यास सक्षम असावेत, सुरक्षितता, दारूगोळा हाताळणी आणि गुणवत्तेच्या क्षेत्रात अत्यंत मर्यादित वेळेत किंवा कोणतेही प्रशिक्षण न देता दारूगोळा हाताळणे आणि स्फोटकांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे.
Ordnance Factory Chanda Recruitment 2024 अर्ज कसा करावा / How to Apply :-
🔹 खाली दिलेला Application From या लिंक वरून Application From Print काढावी.
🔹 Application From वरती पूर्ण माहिती Block latters मध्ये भरावी.
🔹 कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे ते Envelope वर Mention करा.
🔹 अर्जा सोबत आवश्यक डॉक्युमेंट्स आणि एक जास्तीचा पासोर्ट साइज फोटो, त्या फोटोमागे नाव, जन्म तारीख लिहावे.
🔹हे सर्व झाल्यावर खाली दिलेल्या अर्ज पाठविण्याच्या पत्त्यावर पाठवावे.
🔹 अर्ज अंतिम तारखेच्या आतमध्येच पाठवावे
Ordnance Factory Chanda Recruitment 2024 निवड प्रक्रिया / Selection Process :-
🔹 उमेदवारांची निवड पदवी आणि डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल
🔹 वैयक्तिक संवाद ( Personal Inetraction ) किंवा मुलाखत ( Personal Interview )
🔹 पदवी/डिप्लोमा आणि वैयक्तिक संवाद( Personal Inetraction ) / मुलाखत( Personal Interview ) अशा एकत्रित गुणांवर आधारित गुणवत्ता यादी (Merit List ) तयार केली जाईल.
🔹 पदवी/डिप्लोमा आणि वैयक्तिक संवाद( Personal Inetraction ) / मुलाखत( Personal Interview ) मधील गुण ८५% आणि १५% असे असेल.
Ordnance Factory Chanda Recruitment 2024 महत्वाचा दिनांक/ Important Dates
अर्ज प्रकिया सुरू
सूरू आहे
अर्ज करण्याची अंतिम दिनांक
२२ डिसेंबर २०२४
Ordnance Factory Chanda Bharti Recruitment 2024 महत्वाचा लिंक्स/ Important Links