Goa SSC Bharti 2024 :: Goa Staff Selection Commission (SSC) Bharti 2024: गोवा कर्मचारी निवड आयोगाने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये एकूण २८५ रिक्त पदे भरली जाणार आहेत आणि ही भरती दोन वेगवेगळ्या पदांसाठी होत बसून यामध्ये कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer), निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) या पदांचा समावेश आहे.
ईच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०२४ आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीच्या जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचायची आहे आणि खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. Goa SSC Bharti 2024
Goa SSC Bharti 2024 भरतीचे नाव:
Goa Staff Selection Commission (SSC) Bharti 2024
Goa SSC Bharti 2024 पदाचे नाव:
कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer), निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk)
नवनवीन update साठी :: Click Here
Goa SSC Bharti 2024 एकूण रिक्त जागा:
285 रिक्त पदे
पदाचे नाव | पद संख्या |
निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) | 232 |
कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer) | 53 |
Goa SSC Bharti 2024 नोकरीचे ठिकाण:
गोवा
Goa SSC Bharti 2024 अर्ज पद्धती:
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
Goa SSC Bharti 2024 अंतिम दिनांक:
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 13 डिसेंबर 2024 आहे.
Goa Staff Selection Commission (SSC) Bharti 2024 वेतन:
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) | Level – 2 |
कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer) | Level – 4 |
Goa SSC Bharti 2024 वयोमर्यादा:
45 वर्षे

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती!!
Goa Staff Selection Commission (SSC) Bharti 2024 अर्ज शुल्क (Application Fee):
खाली पे लेवल नुसार प्रत्येक कॅटेगरी साठी अर्ज शुल्क किती आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
Level of Pay | अर्ज शुल्क (in Rupees) | अर्ज शुल्क (in Rupees) | अर्ज शुल्क (in Rupees) | अर्ज शुल्क (in Rupees) | अर्ज शुल्क (in Rupees) |
---|---|---|---|---|---|
Category | UR | SC/ST | OBC | PwD | EWS |
Level 1 to 3 | 200 | 50 | 100 | 50 | 100 |
Level 4 | 400 | 100 | 200 | 100 | 200 |
Goa SSC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) | 1)उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (12th) किंवा अखिल भारतीय परिषदेद्वारे मंजूर केलेला मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाचा डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळवलेली समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. 2) संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 3) कोकणी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. |
कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer) | 1)मान्यताप्राप्त मंडळाकडून प्राप्त उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (12th) किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमार्फत मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाने दिलेला डिप्लोमा. 2)शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 100 शब्द आणि टायपिंगमध्ये प्रति मिनिट 35 शब्दांची गती असावी. 3)संगणकाचे कमीत कमी तीन महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 4)कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
Goa Staff Selection Commission (SSC) Bharti 2024 अनुभव:
या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कमीत कमी १ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
Goa SSC Bharti 2024 महत्वाच्या तारखा /Important Dates:
जाहिरात प्रसिद्ध झालेला दिनांक | 21 नोव्हेंबर 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 13 डिसेंबर 2024 |
Goa Staff Selection Commission (SSC) Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
📃 मूळपीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
State Bank of India SO Engineer Recruitment 2024 , SBI Bank bharti 2024 मध्ये SO पदांसाठी भरती