Noida Metro Rail Corporation Bharti 2024::Noida Metro Rail Corporation Recruitment 2024 :- नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन (NMRC) ने भरती जाहिर केलेली आहे, या मध्ये जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, General Manager या पदासाठी एकूण रिक्त जागा ०१ आहे.
या भरती साठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे, पदानुसार पात्र उमेदवारनी १९ डिसेंबर २०२४ च्या आत आपला आँनलाईन अर्ज करावा, आँनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि भरती बदल ची जाहिरात खाली दिलेली आहे. या भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
NMRC ही भारत सरकार (GoI) आणि उत्तर प्रदेश सरकार (GoUP) ची संयुक्त उपक्रम कंपनी आहे ज्याची स्थापना मास ट्रान्झिट आणि इतर शहरी वाहतूक आणि सर्व प्रकारच्या लोक प्रवर्तक प्रणालींचे नियोजन, निर्मिती आणि स्थापना करण्याच्या उद्देशाने केली गेली आहे.
Noida Metro Rail Corporation Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
General Manager (Operations)
१) Bachelor’s Degree in Electrical / Mechanic / Mechanical / Electronics and Telecommunication / Electronics and Communication / Electrical and Electronics from a recognized university. २) १७ वर्षांचा कामाचा अनुभव.
Noida Metro Rail Corporation Bharti 2024 वयोमर्यादा :-
पदाचे नाव
वयोमर्यादा
General Manager (Operations)
५६ वर्षा पर्यंत
Noida Metro Rail Corporation Recruitment 2024 वेतश्रेणी/ salary :-
पदाचे नाव
वेतनश्रेणी
General Manager (Operations)
Rs 1,20,000 ते 2,80,000
Noida Metro Rail Corporation Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया :-
🔹खाली दिलेल्या Apply आँनलाईन या लिंक वर क्लिक करा.
🔹NMRC General Manager या पदासाठी लिंकवर क्लिक करा.
🔹भरती छा फ्रॉम काळजी पूर्वक भरा.
🔹आवश्यक डॉक्युमेंट्स फोटो आणि Signeture स्कन करून अपलोड करा.
🔹 General Manager साठी अर्ज फी भरा.
🔹 अर्ज Submit करा आणि प्रिंट काढून ठेवा
🔹 अंतिम तारखेच्या आत ऑनलाइन अर्ज सादर करा
Noida Metro Rail Corporation Bharti 2024 Selection Process/ निवड प्रक्रिया
🔹Written Examination
🔹Personal Interview
🔹उमेदवाराची निवड ही त्यांचे ज्ञान, कौशल्य, अनुभव, योग्यता आणि शारीरिक तंदुरुस्ती यावर आधारित मूल्यांकन करतील.
Noida Metro Rail Corporation Recruitment 2024 महत्वाचा दिनांक / Important Dates :-
Category
परीक्षा फी
ST,SC, PwD
मूळ जाहिरात बघावी
Open, OBC
मूळ जाहिरात बघावी
Noida Metro Rail Corporation Recruitment 2024 महत्वाचा दिनांक / Important Dates :-
अर्ज प्रकिया सुरूवात
सुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख
१९ डिसेंबर २०२४
Noida Metro Rail Corporation Recruitment 2024 महत्वाचा लिंक्स / important links :-