CSIR-NCL Pune Bharti 2024: CSIR-NCL पुणे (CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे) येथे प्रकल्प सहकारी-I आणि प्रकल्प सहायक-II या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांने ऑनलाइन पद्धतीने फॉर्म जमा करावा. एकूण 12 जागा आहेत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचे आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.
पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.NCL Pune Bharti 2024
CSIR-NCL Pune Bharti 2024
एकूण जागा – 12
पदाचे नाव
प्रकल्प सहकारी-I
प्रकल्प सहाय्यक-II.

पदाचे नाव आणि पदसंख्या:
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
प्रकल्प सहकारी-I | 08 पदे |
प्रकल्प सहकारी-I | 03 पदे |
प्रकल्प सहाय्यक-II. | 01 पद |
नवनवीन update साठी :: Click Here
CSIR-NCL Pune Bharti 2024 वयोमर्यादा
35 वर्षे.
CSIR-NCL Pune Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहकारी-I:
Natural Sciences मध्ये मास्टर किंवा Master/Integrated Masters.
Chemical Engineering/Technology मध्ये बी.एस्सी. पदवी.
प्रकल्प सहायक-II:
बी.एस्सी. किंवा Engineering & Technology मध्ये डिप्लोमा.
NCL Pune Bharti 2024 वेतन
प्रकल्प सहकारी-I : रु. 25,000/- ते रु. 31,000/- + HRA.
प्रकल्प सहाय्यक-II: रु. 20,000/- + HRA
NCL Pune Bharti 2024 नोकरीचे ठिकाण
पुणे
CSIR-NCL Pune Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
- उमेदवाराने फक्त अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज भरावा.
- ऑनलाइन अर्ज करताना चालू ई-मेल आयडी टाकावा. .
- स्कॅन केलेले फोटो/सही JPG/JPEG स्वरूपात असावेत.
- उमेदवाराचा फोटो फाईल साइज 50 KB पेक्षा कमी असावा.
- उमेदवाराची स्वाक्षरी फाईल साइज 25 KB पेक्षा कमी असावी.
- स्कॅन केलेल्या गुणपत्रिका 10वी, 12वी, पदवी, मास्टर, पीएचडी, इ. कागदपत्रांची PDF फाईल जोडावी
NCL Pune Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे
- जन्मतारीख दाखविणारे बोर्ड/विद्यापीठ प्रमाणपत्र.
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र किंवा अन्य सरकारी ओळखपत्र
- पात्रता पदवी प्रमाणपत्र.
- श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (लागू असल्यास).
CSIR-NCL Pune Bharti 2024 महत्त्वाच्या तारीख
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 नोव्हेंबर 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2024.
CSIR-NCL Pune Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | Click Here |
🌐 Online अर्ज अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाईट | Click Here |