Nagpur Police Bharti 2024: नागपूर शहर पोलीस विभाग यांच्याकडून ८ रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर!!ऑफलाईन अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Nagpur Police Bharti 2024: Nagpur Police Recruitment 2024: नागपूर शहर पोलीस विभागाने विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी या तीन वेगवेगळ्या पदांसाठी नवीन भरती जाहीर केलेली आहे. ही भरती एकूण ८ रिक्त जागांसाठी होत असून वरील तीन पदे मिळून एकूण ८ जागा आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०२४ आहे.या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा याची सगळी माहिती खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

Nagpur Police Recruitment 2024 भरतीचे नाव

Nagpur Police Bharti 2024

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Nagpur Police Bharti 2024 पदाचे नाव:

विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी

Nagpur Police Bharti 2024 एकूण रिक्त जागा:

08 रिक्त जागा

पदाचे नावपद संख्या 
विधी अधिकारी गट-अ01
विधी अधिकारी गट-ब03
विधी अधिकारी04
एकूण08

Nagpur Police Recruitment 2024 नोकरी ठिकाण:

नागपूर, महाराष्ट्र

Nagpur Police Bharti 2024
Nagpur Police Bharti 2024

Nagpur Police Bharti 2024 अर्ज पद्धती:

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

Nagpur Police Bharti 2024 अंतिम दिनांक:

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०२४ आहे.

Nagpur Police Bharti 2024 मासिक वेतन:

पदाचे नावमासिक वेतन + दुरध्वानि आणि प्रवास खर्च
विधी अधिकारी गट-अ30000 + 5000/-
विधी अधिकारी गट-ब25000 + 3000/-
विधी अधिकारी20000 + 3000/-

Nagpur Police Bharti 2024 वयोमर्यादा:

पदाचे नाववयोमर्यादा:
विधी अधिकारी गट-अ62
विधी अधिकारी गट-ब60
विधी अधिकारी60

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

RRC- ER Railway Recruitment 2024, इस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स पर्सन 60 पदांसाठी भरती ! खेळाडूंसाठी सुवर्णसंधी संधी.

Nagpur Police Bharti 2024 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
विधी अधिकारी गट-अ१. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
२. विधी अधिकारी ग्रेड अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०७ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
४. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे आहे .
विधी अधिकारी गट-ब१. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
२. विधी अधिकारी ग्रेड अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
४. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे आहे .
विधी अधिकारी१. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
२. विधी अधिकारी ग्रेड अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
४. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे आहे .

Nagpur Police Bharti 2024 अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज पोलिस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर प्रबंधक शाखा यांच्याकडे दि. ०९/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ०५:४५ वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरून, लिफाफ्यामध्ये घालून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज सादर करण्यासाठी पत्ता:
    पोलिस आयुक्त कार्यालय, पोलिस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
  • तारीख ०९/१२/२०२४ नंतर मिळालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Nagpur Police Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/Important Links:

📃 मूळपीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

RRC- ER Railway Recruitment 2024, इस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स पर्सन 60 पदांसाठी भरती ! खेळाडूंसाठी सुवर्णसंधी संधी.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment