महाराष्ट्र राज्य नगररचना विभागात दहावी पास साठी नोकरीच्या संधी : DTP bharti 2024

DTP bharti 2024 : सरकारी नोकरीच्या, चांगल्या पगाराच्या शोधात जर तुम्ही असला तर तुमचे शिक्षण किमान 10 वी पास असेल आणि कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या जागा उपलब्ध झालेले आहेत . यासाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .

DTP bharti 2024

महाराष्ट्र शासनाने राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती अंतर्गत उमेदवारांना रचना सहाय्यक गट, उच्च श्रेणी लघुलेखक पत्री उच्च श्रेणी अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे . भरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे.

त्या भरतीच्या मध्ये अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांनी मुदत देण्यात आलेले आहे. भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे .तसेच महाराष्ट्र विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 289 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परिषद द्वारे केली जाणार आहे .तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता कागदपत्रांवर तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करावा .

डीटीपी महाराष्ट्र भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण भरती 2024 असे आहे .
  • भरती विभाग डीटीपी विभागात नोकरी मिळणार आहे सदरील भरतीमध्ये नोकरीच्या संधी मिळणार आहेत सदरील भरतीमध्ये रचना सहाय्यक उच्च श्रेणी लघु श्रेणी निम्न लेखी लघु लेखक या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे 1989 जागांसाठी भरती राबवली जात आहे .
  • रचना सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी अथवा वास्तुशास्त्र डिप्लोमा असावा.
  • उच्च श्रेणी लघुलेखक या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास उमेदवाराकडे लघुलेखन इंग्रजी कोर्स झालेला असावा.
  • निम्न श्रेणी लघुलेखक पद प्राप्त करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

DTP bharti 2024 : डीटीपी महाराष्ट्र भरतीसाठी परीक्षा शुल्क काय आहे ?

डीटीपी महाराष्ट्र भरतीसाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे तसेच मागासवर्गीय, महिला, अपंग, सैनिक प्रवर्गासाठी तीन ते पाच वर्ष सूट आहे. तसेच सदरील भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे .तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 परीक्षा शुल्क आहे तसेच सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे .DTP bharti 2024

डीटीपी महाराष्ट्र भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र

रचना सहाय्यक261
उच्चश्रेणी लघुलेखक09
निम्नश्रेणी लघुलेखक19

DTP bharti 2024 : डीटीपी महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे..
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रक्रिया सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व तपासण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासून अर्ज करायचे आहेत.
  • झालं का सगळं विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरायचे आहे अन्यथा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो असावा याची दक्षता घ्यावी.
  • मोबाईल नंबर व चालू असावा तसेच एसएमएस द्वारे संदेश पहाव.
  • उमेदवारांनी निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायचे आहे.
  • शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे .DTP bharti 2024
  • समीर झालेला अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासणे गरजेचे आहे .


DTP bharti 2024 : रचना सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार स्थापत्य डिप्लोमा असावा .तसेच महाराष्ट्र शासन राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2024 डीटीपी विभाग नोकरी मिळणार आहे सदरील भरतीमध्ये सरकारी नोंदणीच्या नुसार नोकरीच्या संधी मिळणार आहेत तसेच महाराष्ट्र डीटीपी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीमुळे 289 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केलेली जाणार आहे 10 वी पास ते कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास ही संधी चांगली नोकरी मिळवून देणार आहे .

भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

नाबार्ड अंतर्गत विविध पदांसाठी 102 जागांसाठी सरकार नोकरीच्या संधी

DTP bharti 2024 : डीटीपी भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील साठी 18 ते 38 वर्षे वय मर्यादा आहे तसेच आरक्षित उमेदवारांसाठी तीन ते पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे सदरील भरती चा अर्ज हा 29 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात यावा आवश्यक कागदपत्रांची म्हणजेच शाळा सोडलेला प्रमाणपत्र, आधारकार्ड, मतदानकार्ड पुरावा असल्यास कागदपत्रांची योग्य पूर्तता करून फॉर्म भरून घ्यावा .

DTP bharati 2024

DTP bharti 2024 : तसेच महाराष्ट्र डीटीपी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिराती नुसार भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केलेली जाणार आहे 10 वी पास ते कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास ही संधी चांगली नोकरी मिळवून देणार आहेडीटीपी महाराष्ट्र भरतीसाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे तसेच मागासवर्गीय महिला अपंग सैनिक प्रवर्गासाठी तीन ते पाच वर्ष सूट आहे तसेच सदरील भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत .DTP bharti 2024

FAQ :


डीटीपी भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

डीटीपी भरतीसाठी 18 ते 38 वर्षे आहे .

डीटीपी भरतीसाठी परीक्षा शुल्क किती आहे ?

डीटीपी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 तसेच मागासवर्गीय भारतातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क आहे .

डीटीपी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत किती आहे ?

डीटीपी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ही उमेदवारांकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे .

Leave a Comment