AIIMS Nagpur Bharti 2024 :: AIIMS Nagpur Recruitment 2024 :- ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर (AIIMS) ने Senior Resident या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ०९८ रिक्त जागा आहे या रिक्त जागा भरण्यासाठी AIIMS ने आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
AIIMS नागपूरची स्थापना ची स्थपना PMSSY अंतर्गत झाली, या संस्थेचे उद्दीष्ट असे की, प्रादेशिक सुधारणा करने परवडणाऱ्या/विश्वसनीय तृतीय श्रेणी आरोग्य सेवांच्या उपलब्धते मध्ये समतोल आणि देशातील दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी सुविधा वाढवणे आहे. २०१८ -२०२९ पासून ही संस्था कार्यरत आहे, सर्वोच्च संस्था प्रशिक्षण आणि संशोधनाची विकास करण्याची दृष्टी आहे.
AIIMS Nagpur Bharti 2024 ::
भरती विभाग
ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर (AIIMS)
उमेदवारांनी परिक्षा फी भरण्यासाठी NEFT द्वारे खलिल देलेल्या बँक खात्यात परिक्षा फी जमा करावे
Name of the Bank
BANK OF BARODA
Branch
AIIMS NAGPUR, CAMPUS
Name of Account Holder
AIIMS EXAM FEE
Account No
40680200000276
IFSC
BARB0VJNAAP (5th character is zero)
MICR code
440012015
AIIMS Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा / How to Apply :-
🔹 खाली दिलेल्या लिंकवर Application From आणि Biodata दोन्ही from ची प्रिंट काढून दोन्ही फ्रॉम नीट भरा.
🔹खाली दिलेल्या Google From भरा.
🔹 Examination Fee भरा.
🔹 मुलाखतीच्या दिवशी Application From, Biodata आणि परीक्षा फी भरल्याची पावती सोबत घेऊन जा.
🔹 जे उमेदवार Central/State Government/Semi Government/ Autonomous Institution मध्ये काम करतात त्यांनी interview la येताना NO Objection Certificate सोबत आणावे.
🔹 Degrees, Certificates, Mark sheets, Age proof, Caste certificates etc. झेरॉक्स कॉपी Self-Attested करुन आणाव्या.
AIIMS Nagpur Recruitment 2024 निवड प्रक्रिया / Selection Process :-
🔹 निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
🔹जर मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले, तर मुलाखतीसाठी उमेदवारांची Shortlist करण्यासाठी त्यांची पात्रता, अतिरिक्त पात्रता, अनुभव इ. किंवा लेखी परीक्षे द्वारे उमेदवार Shortlist केली जाणार
🔹 त्यानंतरच पात्र असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार
AIIMS Nagpur Bharti 2024 महत्वाच्या तारखा / Important Dates :-
अर्ज प्रक्रिया सुरवात
सुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख
९ डिसेंबर २०२४
मुलाखतीची तारीख
१२ डिसेंबर २०२४
AIIMS Nagpur Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स / Important links :-