BSF Sports Quota Bharti 2024 :: १० वी उत्तीर्ण उमेदवारासाठी नोकरीची संधी!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BSF Sports Quota Bharti 2024 :- Border Security Force मध्ये Constable GD (खेळाडू) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, यामध्ये एकूण २७५ रिक्त पदे आहे ही पदे भरण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांची अंतीम तारखेच्या आत अर्ज पाठवावे.BSF Sports Quota Recruitment 2024

१० वी उत्तीर्ण आसलेल्या उमेदवारासाठी Border Security Force मध्ये नोकरी करण्याची संधी आहे, या भरती मध्ये Constable GD (खेळाडू) या पदासाठी अर्ज करण्यासाठी १० उत्तीर्ण आणि क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे, आँनलाईन अर्ज करण्या पूर्वी एकदा मूळ जाहिरात बघावी आणि नंतरच उमेदवारांनी आँनलाईन अर्ज करावा. भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, तरी अंतिम तारखेच्या अगोदर आँनलाईन अर्ज करावा.

BSF Sports Quota Bharti 2024 :-

भरती विभागBorder Security Force
(BSF)
नोकरी प्रकारसरकारी नोकरी (Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( केंद्र सरकार)
पदाचे नावConstable GD (खेळाडू)
रिक्त जागा२७५
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात
जाहिरात क्र.CT_11/2024
अधिकृत websitehttps://www.bsf.gov.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

BSF Sports Quota Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नाव रिक्त जागा
Constable GD (खेळाडू)२७५
एकूण२७५

BSF Sports Quota Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Constable GD (खेळाडू)(१) १०वी उत्तीर्ण
(२) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)
BSF Sports Quota Bharti 2024
BSF Sports Quota Bharti 2024

BSF Sports Quota Recruitment 2024 वयोमर्यादा / Age Limitations :-

पदाचे नाव वयोमर्यादा
Constable GD (खेळाडू)१८ ते २३ वर्षां पर्यंत

वयाची अट/ Age Relaxation

१ जानेवारी २०२४ रोजी

Category वयाची अट
SC / ST०५
OBC०३

BSF Sports Quota Bharti 2024 वेतश्रेणी / sallary :-

पदाचे नाव वेतनश्रेणी
Constable GD (खेळाडू)Level 3
₹ २१,७०० ते ₹ ६९,१०० /-

BSF Sports Quota Bharti 2024 नोकरीचे ठिकाण :-

🔹 संपूर्ण भारतात

BSF Sports Quota Bharti 2024 परिक्षा फी / Examination Fee :-

Category परिक्षा फी
SC / ST / महिलाफी नाही
General / OBC₹ १४७.२०

BSF Sports Quota Bharti 2024 अर्ज कसा करावा/ How to Apply :-

🔹 खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹 New Registration करा आणि आयडी आणि पासवर्ड तयार.
🔹नंतर login करा आणि Application From काळजी पूर्वक भरा.
🔹 आवश्यक कागद पत्रे, फोटो आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा.
🔹 आँनलाईन परिक्षा फी भरा.
🔹एकदा संपूर्ण फ्रॉम तपासून पाहा नंतरच अर्ज Submit करा.

BSF Sports Quota Recruitment 2024 निवड प्रक्रिया तारीख / Selection Process :-

🔹 Documentation
🔹 Physical Standerd Test
🔹Merit List
🔹 Detailed Medical Examination

BSF Sports Quota Bharti 2024 महत्त्वाच्या तारीख / Important dates :-

अर्ज प्रक्रिया सुरूवात सुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२४
११:५९ PM
परीक्षानंतर कळवण्यात येईल

BSF Sports Quota Recruitment 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📃 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://www.bsf.gov.in/

भाभा अणु संशोधन केंद्र,वैद्यकीय विभाग, मुंबई अंतर्गत १२ पदांसाठी नवीन भरती जाहीर!!थेट मुलाखतीद्वारे निवड.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment