Hindustan Latex Life care Limited मध्ये विविध पदासाठी भरती, HLL Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Hll Bharti 2024 :- Hindustan Latex Limited/HLL Lifecare Limited मध्ये विविध पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये विविध पदासाठी एकूण ३० जागा भरल्या जाणार आहे त्या करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

तरी पदाचा पत्रते नुसार उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे, भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा जाहिरात बघावी त्यानंतरच अर्ज करावे, Application From ची लिंक खाली दिलेली आहे आणि भरतीची जाहिरात देखील खाली दिलेली आहे.

Hll Bharti 2024 :-

भरती विभागHindustan Latex Limited Life care Limited ( HLL )
नोकरी प्रकारसरकारी नोकरी (Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार (Central Government)
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा३०
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन /ऑफलाईन
शैक्षणिक पात्रतापदानुसर विविध
अधिकृत वेबसाईटhttps://www.lifecarehll.com/

Hll Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे रिक्त जागा
Production Assistance०१७
Maintenance Assistant०७
Senior Production Assistant (pharma)०२
Senior Production Assistant (pharma)०१
Lab Analyst०२
Accounts Assistant०१
एकूण३०

HLL Bharti 2024
HLL Bharti 2024

Hll Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे शैक्षणिक पात्रता
Production AssistanceITI (Fitter & Electrician)
५+ वर्षाचा अनुभव
Maintenance AssistantITI (Fitter/Electrician/Turner/Machinist)
५+ वर्षाचा अनुभव
Senior Production Assistant (pharma)Diploma Pharmacy
५+ वर्षाचा अनुभव
Senior Production Assistant (pharma)B.Sc. in Chemistry
५+ वर्षाचा अनुभव
Lab AnalystB.Sc. (Chemistry / Microbiology)
५+ वर्षाचा अनुभव
Accounts AssistantB.Com
५+ वर्षाचा अनुभव

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Hll Bharti 2024 वयोमर्यादा/ Age limitation :-

पदाचे नाव वयोमर्यादा
सर्व पदासाठी १८ ते ४० वर्ष

वयाची अट/ Age Relaxation

१ जून २०२४ रोजी

Category Age Relaxation
ST/ SC०५ वर्ष
Open / OBC०३ वर्ष

Hll Bharti 2024 परिक्षा फी/ Examination Fee :-

Category Examination Fee
ST/ SCफी नाही
Open / OBCफी नाही

Hll Bharti 2024 वेतश्रेणी/ Salary :-

पदाचे वेतनश्रेणी
Production Assistance₹ १७,०७३/-
Maintenance Assistant₹ १७,०७३/-
Senior Production Assistant (pharma)₹१८,९७०/-
Senior Production Assistant (pharma)₹१८,९७०/-
Lab Analyst₹१८,९७०/-
Accounts Assistant₹१८,९७०/-

Hll Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण/ Job Location :-

🔹HLL Lifecare Ltd., Kanagala Factory, Kanagala – 591 225, Belagavi (Dist.) Karnataka (State).

Hll Recruitment 2024 नोकरीचा कालावधी /Period of appointment :-

🔹 २ वर्षासाठी

Hll Recruitment 2024 निवड प्रक्रिया/ Selection Process :-

🔹 Written Test
🔹 Skill Test
🔹 Interview/ Document Verification

Hll Recruitment 2024 अर्ज कसा करावा/ How to Apply :-

🔹 खाली दिलेल्या लिंक वरून Application From Download करा.
🔹 Application From भरा आणि सोबत महत्त्वाचा Document सोबत अर्ज पाठवाच्या पत्त्यावर पाठवा.
🔹 पदाचे नाव लिफाफ्यवर लीहावे आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.

Hll Recruitment 2024 महत्वाच्या तारखा/ Important Dates :

अर्ज प्रक्रिया सुरूवातसुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख११ डिसेंबर २०२४

\Hll Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स/ Important Links :-

📃 जाहिरातईथे क्लिक करा
📄 Application From ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.lifecarehll.com/

ITBP Telecommunication Bharti 2024 : आयटीबीपी दूरसंचार भरती जाहीर! आजच Apply करा.

Hll Recruitment 2024 अर्ज पाठिण्याचा पत्ता :-

🔹 the General Manager (Operations) i/c & Unit Chief, HLL LIFECARE LIMITED, KANAGALA – 591225., HUKKERI (TALUKA), BELAGAVI (DISTRICT). KARNATAKA (STATE).
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment