Supreme Court Bharti 2024, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली मध्ये विविध पदासाठी भरती,एकूण १०७ रिक्त पदे!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Supreme Court Bharti 2024 :: Supreme Court Recruitment 2024 :- सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली मध्ये विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये मास्टर (शॉर्टहँड), वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक पदांसाठी ही पदे भरली जाणार आहेत, त्या करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

या भरती मध्ये एकूण १०७ रिक्त पदे आहे, उमेदवारांची त्याच्या पात्रते नुसार योग्य त्या पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज करावा, भरती बदलची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, Supreme Court Recruitment 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी ४ डिसेंबर २०२४ पासून या पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तरी भरती प्रक्रिये बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

Supreme Court Bharti 2024

भरती विभागSupreme Court of India ( SCI ) New Delhi
नोकरी प्रकारसरकारी नोकरी (Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार (Centra Government)
पदाचे नावCourt Master (Shorthand), Sr. Personal Assistant, Personal Assistant
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
रिक्त जागा१०७
वेतनश्रेणीपदानुसार
नोकरीचे ठीकननवी दिल्ली

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Supreme Court Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव रिक्त जागा
Court Master (Shorthand)३१
Sr. Personal Assistant३३
Personal Assistant४३
एकूण१०७

Supreme Court Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Court Master (Shorthand)१) LLB
२) English Shorthand १२० श.प्र.मि
३) Typing ४० श.प्र.मि
४)५ वर्षाचा अनुभव
Sr. Personal Assistant१) Any Graduate २) English Shorthand ११० श.प्र.मि
३) Typing ४० श.प्र.मि
Personal Assistant१) Any Graduate २) English Shorthand
११० श.प्र.मि
३) Typing ४० wpm

Supreme Court Bharti 2024
Supreme Court Bharti 2024

Supreme Court Bharti 2024 वयोमर्यादा / Age limitations :-

पदाचे नाव वयोमर्यादा
Court Master (Shorthand)३० ते ४५ वर्षा पर्यंत
Sr. Personal Assistant१८ ते ३० वर्ष पर्यंत
Personal Assistant१८ ते ३० वर्ष पर्यंत

Supreme Court Recruitment 2024 परिक्षा फी/ Examination Fee :-

CategoryExamination Fee
General, EWS, OBC₹ १०००/-
SC, ST, PWD, ESM.₹ २५०/-
फी भरण्याची पद्धतआँनलाईन

Supreme Court Recruitment 2024 निवड प्रक्रिया/ Selection Process :-

🔹Skill Test (Typing, Steno)
🔹 Written Exam
🔹 Interview
🔹Document Verification
🔹 Medical Examination

Supreme Court Recruitment 2024 महत्वाच्या तारखा/ Important Dates :-

अर्ज प्रकिया सुरूवात ४ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ डिसेंबर २०२४ ११:५५ PM

Supreme Court Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स/ Important Links :-

📄 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 आँनलाईन अर्ज ईथे क्लिक करा

इंडियन नेव्ही ट्रेड अप्रेंटिस भरती 2024 – 275 पदांसाठी अर्ज करा! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment