Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नवीन भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने https://thanecity.gov.in/ या संकेतस्थळावरून मिळवून भरायचा आहे. विविध पदांसाठी एकूण 42 रिक्त जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. त्यापूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

पात्र उमेदवारांनी लेखी व तोंडी परीक्षा पद्धतीबाबत संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर पाहावी.

Thane Mahanagarpalika Bharti 2024: इतर माहिती


एकूण जागा – 42
पदांची नावे – वैद्यकीय अधिकारी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
कार्यक्रम सहाय्यक

संस्था नावठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation)
पदाचे नावपदांची संख्या
वैद्यकीय अधिकारी20 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ19 पदे
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक02 पदे
कार्यक्रम सहाय्यक01 पद

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Thane Mahanagarpalika Bharti 2024: वयोमर्यादा


वैद्यकीय अधिकारी – 18 वर्षे ते 69 वर्षे.
प्रयोग शाळा तंत्रज्ञ -18 वर्षे ते 64 वर्षे.
इतर- अनारक्षित श्रेणीसाठी 18 वर्षे ते 38 वर्षे आणि राखीव श्रेणीसाठी 43 वर्षे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024: शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी – MBBS, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी.
लॅबोरेटरी टेक्निशियन – १२ वी उत्तीर्ण + डिप्लोमा आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणी.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – MBBS किंवा हेल्थ क्षेत्रातील पदवी (BDS/BAMS/BHMS/BUMS/BPT) + MPH/MHA/आरोग्य प्रशासनातील MBA.
कार्यक्रम सहाय्यक – पदवीधर + इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट आणि मराठीत ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग गती.

Thane Mahanagarpalika Bharti 2024
Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024: वेतन

  • वैद्यकीय अधिकारी: रु. 60,000/- प्रति महिना.
  • लॅबोरेटरी टेक्निशियन: रु. 17,000/- प्रति महिना.
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक: रु. 32,000/- प्रति महिना.
  • कार्यक्रम सहाय्यक: रु. 18,000/- प्रति महिना.

Thane Mahanagarpalika Bharti 2024: अनुभव


वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अनुभव आवश्यक
इतर पदांसाठी अनुभव नाही

Thane Mahanagarpalika Bharti 2024: नोकरीचे ठिकाण

ठाणे

Thane Mahanagarpalika Bharti 2024: अर्ज प्रक्रिया

  • सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्म लिंक-
    https://forms.gle/p९८२६Wypxf१७.JwyS
  • उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  • माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
  • जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमुद करावे.
  • अर्जात उमेदवाराचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी.
  • अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी, एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • गुगल फॉर्म परीपुर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी.
  • पुर्ण भरलेल्या गुगल फॉमची स्वसाक्षांकित प्रत व (ट) मधील मुद्दा क्र. ७ नुसार सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- ४००६०२ येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात (By Hand) व कुरीअरने सादर करण्यात यावेत. दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. टपालाने / कुरीयरने पाठवावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता- ठाणे महानगरपालिका इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (प)-400602

Thane Mahanagarpalika Bharti 2024: निवड प्रक्रिया

  • थेट मुलाखती
  • अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS) हि पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पध्दतीचा अवलंब करण्यात यावा.
    Subject Knowledge (१०)
    Research & Academic Knowledge (१०)
    Leadership Quality (१०)
    Administrative Abilities (१०)
    Experience (१०)
    a) For Govt. Experience – २ marks for one year
    b) For Private Experience – १ marks for one year
    Total Experience – १० marks maximum
    एकूण गुण – ५०
  • गुणांकन पध्दती –
    उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदांव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरिता गुणांकन पध्दतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवावी.
विवरणतपशीलअधिकतम गुण
Qualifying Exam मधील गुणमिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे ५० प्रमाणे Proportion काढावे. (उदा. ६०% गुण प्राप्त असल्यास ६०*५०/१०० = ३०)५० गुण
शैक्षणिक अर्हताअधिक शैक्षणिक अर्हता असल्यास (संबंधित विषयामध्ये अधिक शैक्षणिक अर्हता) विचारात घ्यावी. (उदा. B.Sc Nursing)२० गुण
संबंधित अनुभवप्रत्येक १ वर्षासाठी ६ गुण द्यावेत. (१ वर्षाकरिता ६ गुण, जास्तीत जास्त ३० गुण)३० गुण
एकूण गुण१०० गुण

Thane Mahanagarpalika Bharti 2024: अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील – रू. 150/-
राखीव प्रवर्गातील – रू. 100/-.

Thane Mahanagarpalika Bharti 2024: आवश्यक कागदपत्रे

  • पुर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट
  • वयाचा पुरावा
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र) गुणपत्रिका
  • कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable).
  • शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  • जात/वैधता प्रमाणपत्र
  • आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • आधारकार्ड
  • पॅन कार्ड
  • सध्याचा फोटो
  • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
  • युनियन बँकेचा Demand Draft
  • अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करुन सादर करावे.
  • वैद्यकीय अधिकारी यांच्या मुलाखतीचा दिनांक http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Thane Mahanagarpalika Bharti 2024: महत्त्वाच्या तारीख

अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024: महत्त्वाच्या लिंक्स

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

NTPC Bharti 2024 : सहाय्यक अधिकारी पदासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन भरती सुरु !! ऑनलाईन करा अर्ज.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment