Karnataka Bank PO Bharti 2024 :: Karnataka Bank PO Recruitment 2024 :- कर्नाटका बँक लिमिटेड मध्ये Probationary Officer (PO) या पदासाठी भरती जाहीर केले आहे, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. आँनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
Post Graduation किंवा Agriculture Science Graduate किंवा Law Graduate या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती आहे, या उमेदवारांना karnataka Bank Ltd मध्ये नोकरी करण्याची संधी आहे, तरी अंतिम तारखेच्या आतमध्ये आँनलाईन अर्ज करावा, भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
या भरतीसाठी अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरतीची जाहिरात बघावी नंतरच आँनलाईन अर्ज करावा.