Bombay High Court Bharti 2024: बॉम्बे हायकोर्ट (BHC), मुंबई यांनी Chief Editor, Editor, Deputy Editor, Assistant Editor या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. एकूण 13 पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024, सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे. अर्ज अधिकृत वेबसाइटवरून भरायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक पात्रतेबाबत तसेच इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरातीची Pdf वाचावी.
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
Bombay High Court Bharti 2024: इतर माहिती
पदाचे नाव – Chief Editor, Editor, Deputy Editor, Assistant Editor
एकूण जागा – 13
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
मुख्य संपादक (Chief Editor) | 1 पद |
संपादक (Editor) | 2 पदे |
उपसंपादक (Deputy Editor) | 4 पदे |
सहाय्यक संपादक (Assistant Editor) | 6 पदे |
Bombay High Court Bharti 2024: वयोमर्यादा
Chief Editor- 45 – 70 वर्षे
Editor- 35 – 45 वर्षे
Deputy Editor – 35 – 45 वर्षे
Assistant Editor – 21 – 40वर्षे
Bombay High Court Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
---|---|
मुख्य संपादक (Chief Editor) | कायद्याची पदवी (Degree in Law) + अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश (Retired District Judge). |
संपादक (Editor) | कायद्याची पदवी (Degree in Law) + अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश (Retired District Judge)/ निवृत्त सचिव (विधीमंडळ) (Retired Secretary – Legislation)/ निवृत्त प्राचार्य/प्राध्यापक (कायदा महाविद्यालये)/ निवृत्त अधिकारी (कायदा आयोग). |
उपसंपादक (Deputy Editor) | कायद्याची पदवी (Degree in Law) + अनुभव किंवा निवृत्त न्यायिक अधिकारी (Retired Judicial Officer). |
सहाय्यक संपादक (Assistant Editor) | कायद्याची पदवी (Degree in Law) किंवा LL.M. अंतिम वर्ष उत्तीर्ण (किमान 55% गुणांसह) + अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश (Retired District Judge). |
नवनवीन update साठी :: Click Here
Bombay High Court Bharti 2024: वेतन
Chief Editor- दरमहा रु.1,50,000/-
Editor – दरमहा रु. 1,00,000/-
Deputy Editor- दरमहा रु. 80,000/-
Assistant Editor – दरमहा रु.. 60,000/-
Bombay High Court Bharti 2024: नोकरीचे ठिकाण
मुंबई
Bombay High Court Bharti 2024: आवश्यक कागदपत्रे
- संगणक कौशल्य प्रमाणपत्र
उमेदवारांकडे खालील संस्थांकडून प्राप्त संगणक प्रवीणता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, 1994 अंतर्गत स्थापन विद्यापीठे गोवा/महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ - NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT
- MS-CIT किंवा शासन मान्यताप्राप्त तत्सम प्रमाणपत्र
मुलाखतीवेळी आवश्यक कागदपत्रे
- उमेदवारांनी 2 पासपोर्ट आकाराचे फोटो
- मूळ कागदपत्रे
- प्रमाणित छायांकित प्रती व ग्रेड्स-टक्केवारी रूपांतरण पुरावा

Bombay High Court Bharti 2024: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्वप्रथम, बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाइटला भेट द्या.
- जाहिरात आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करा.
- नमुना पूर्णपणे भरून आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करा.
- दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करा.
- अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2024 आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
सेंट्रल प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटरचे कार्यालय, मुंबई येथील उच्च न्यायालय, सहावा मजला, जी.टी. बिल्डिंग कंपाउंड कॉम्प्लेक्स, मुंबई – 400 001.
Bombay High Court Bharti 2024: निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा – उमेदवारांच्या ज्ञानाची आणि तांत्रिक कौशल्यांची तपासणी करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल.
- तोंडी चाचणी (व्यक्तिमत्त्व परीक्षण) – उमेदवारांच्या संवादकौशल्यांची, व्यक्तिमत्त्वाची आणि पदासाठी लागणाऱ्या इतर गुणांची तपासणी करण्यासाठी तोंडी चाचणी घेतली जाईल.
Bombay High Court Bharti 2024: महत्त्वाच्या तारीख
अर्ज करण्यास सुरुवात – 11 डिसेंबर 2024
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2024
Bombay High Court Bharti 2024: महत्त्वाच्या लिंक्स
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | Click Here |
🌐 Online अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाईट | Click Here |