Tadoba Tiger Reserve Bharti 2024, ताडोबा व्याघ्र प्रकल्प मध्ये विविध पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 :- ताडोबा व्याघ्र प्रकल्पात विविध पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, तरी यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

या भरती मध्ये एकूण १० रिक्त जागा आहे, ही भरती प्रक्रिया एकूण ६ पदासाठी केली जात आहे, ही ६ पदे ११ महिण्याच्या कंत्राटी करणारा नुसार भरण्यात येत आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आँनलाईन अर्ज करावे, भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात खाली दिलेली आहे.

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 :-

भरती विभागताडोबा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत
नोकरी प्रकारकंत्राटी भरती
(Contract basis)
भरती प्रकारवनविभागात नोकरी
पदाचे नावविविध पदे
शैक्षणिक पात्रतापदानुसार पात्रता
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
नोकरीचे ठिकाणताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर
अधिकृत वेबसाईटhttp://www.mahaforest.gov.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता

नवनवीन update साठी :: Click Here

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नावरिक्त जागा
Communication Manager
(संप्रेषण व्यवस्थापक)
०१
CMO (CSR व्यवस्थापन अधिकारी)०१
Rtd. Accountant (से.नि. लेखापाल)०१
Data Entry Operator
(डेटा एन्ट्री ऑपरेटर)
०३
Call Center Assistant
(कॉल सेंटर सहाय्यक)
०३
Multi Purpose Staff
(मल्टी परपज स्टाफ)
०१
एकूण१०

Tadoba Tiger Reserve Bharti 2024
Tadoba Tiger Reserve Bharti 2024

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नावEducation Qualification
Communication Manager
(संप्रेषण व्यवस्थापक)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / खातक व जनसंचार / जाहिरात / जनसंपर्क या क्षेत्रात पदवी/डिप्लोमा
CMO (CSR व्यवस्थापन अधिकारी)Business Administration/Social Sciences/Environmental Studies या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
Rtd. Accountant (से.नि. लेखापाल)वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी-40 आणि मराठी-30, MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
Data Entry Operator
(डेटा एन्ट्री ऑपरेटर)
कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी-40 आणि मराठी-30, MS- CIT संगणक परीक्षा पास (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
Call Center Assistant
(कॉल सेंटर सहाय्यक)
कोणत्याही शाखेतील पदवीधर, MS- CIT व तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
Multi Purpose Staff
(मल्टी परपज स्टाफ)
१२ वी पास (HSC बोर्डाचे मार्कशिट आवश्यक)

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 वेतनश्रेणी / Sallary :-

पदाचे नाववेतनश्रेणी
Communication Manager
(संप्रेषण व्यवस्थापक)
₹ ५०,००० /-
CMO (CSR व्यवस्थापन अधिकारी)₹५०,०००/-
Rtd. Accountant (से.नि. लेखापाल)₹२०,०००/-
Data Entry Operator
(डेटा एन्ट्री ऑपरेटर)
₹१८,०००/-
Call Center Assistant
(कॉल सेंटर सहाय्यक)
₹१३,५००/-
Multi Purpose Staff
(मल्टी परपज स्टाफ)
₹१५,०००/-

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 कर्तव्य / Duty :-

पदाचे नावअर्तव्य
Communication Manager
(संप्रेषण व्यवस्थापक)
1. ताडोबा मधील विविध योजना, कार्यक्रम, प्रशिक्षण, निसर्ग पर्यटन, संरक्षण व संवर्धनासंबंधी माहिती तयार करुन मासिक व सोशल मिडीयावर प्रकाशित करणे.
2. ताडोबा डायरिजसाठी दरमहा लेख व साहित्य जमा करुन प्रकाशन करणे.
3. ताडोबा डायरिज या पुस्तकाचे ऑनलाईन व ऑफलाईन सदस्य (Subscribers) वाढविणे.
4. सोशल मिडीयावर ताडोबा संबंधीत अद्यावत माहिती वेळोवेळी प्रकाशित करणे.
CMO (CSR व्यवस्थापन अधिकारी)सीएसआर तयार करणे, सीएसआर अर्थसंकल्प व्यवस्थापन, सीएसआर संधी शोधणे, सामाजिक संस्थांशी भागीदारी, सीएसआर उपक्रमांचे मूल्यांकन, सीएसआर उपक्रमांची माहिती देणे, कायदेशीर बाबींची पालना करणे, गरजांचे मूल्यांकन, सीएसआर अहवाल तयार करणे आणि सीएसआर संबंधित प्रशिक्षण देणे इ.
Rtd. Accountant (से.नि. लेखापाल)कार्यरत लिपीक/लेखापाल फाऊंडेशन कक्ष यांना पत्रव्यवहार, लेखा, अर्थसंकल्ला, पर्यटन इत्यादी संबंधी कामामध्ये मदत करणे.
Data Entry Operator
(डेटा एन्ट्री ऑपरेटर)
1. संबंधीत कक्षातील पत्रव्यवहार व अवाहल तयार करणे.
2.संबंधीत कक्षातील ऑनलाईन पोर्टलवर डेटा एन्ट्री करणे आणि त्याची अचूकता तपासणे तसेच आवश्यक ते बदल करणे.
3. संबंधीत कक्षातील इतर कामे करणे.
Call Center Assistant
(कॉल सेंटर सहाय्यक)
1. पर्यटकांना फोनवर/ई-मेलवर/चॅटवर माहिती देणे.
2. पर्यटकांची समस्या समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे.
3. पर्यटकांची तक्रार नोंदवणे आणि त्यांचे निराकरणे करणे,
4. ऑफलाईन बुकींग संबंधीत कामे करणे.
5. क्रूझर बुकींग संबंधीत कामे करणे.
6. कॉल सेंटर व्यवस्थित ठेवणे व देखरेख करणे.
7. आवश्यकतेनुसार इतर कामास मदत करणे.
Multi Purpose Staff
(मल्टी परपज स्टाफ)
1. पत्रे वितरीत करणे, फोनवर संवाद साधणे, डॉक्युमेंट्स फाईल करणे,
2. कार्यालयाकरीता आवश्यक सामग्री आणण्यास मदत करणे.
3. कार्यालयातील कक्षास मदत करणे,
4. पोस्ट ऑफीस व बँक संबंधीत कामे करणे,
5. आवश्यकतेनुसार शासकीय सुट्टी दिवशी कार्यालयात उपस्थित राहून कामे पार पाडणे.
6. कार्यालयाची साफसफाई व देखरेख करणे.
7. अधिकारी/कर्मचारी यांनी सांगीतलेली कामे व मदत करणे.

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 वयोमर्यादा / Age limitations :-

वयोमर्यादा१८ ते ६२ वर्ष

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

🔹 ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 नोकरीचा कालावधी :-

🔹 ११ महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹 खाली दिलेली आँनलाईन अर्ज या लिंक वर क्लिक करा.
🔹नंतर एक Google फ्रॉम ओपन होईल.
🔹 तिथे पूर्ण माहिती भरा आणि सबमिट करा.

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process :-

🔹 प्राप्त झालेले अर्जातून उमेदवार Shortlist केले जाईल
🔹Shortlist झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 महत्वाच्या दिनांक / Important Dates :-

अर्ज प्रकिया सुरवातसुरू झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम दिनांक२० डिसेंबर २०२४
संध्यकाळी ५:००
वाजे पर्यंत

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📃 जाहिरात ईथे क्लिक करा
🌐 आँनलाईन अर्ज ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट http://www.mahaforest.gov.in/

बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2024 जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment