NTTL Mumbai Bharti 2025: एनटीटीएल मुंबई रिक्त पदांसाठी भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NTTL Mumbai Bharti 2025: ::NTTL Mumbai Bharti Offline Application 2024 एनटीटीएल (नॅशनल टोबॅको टेस्टिंग लॅबोरेटरी) मुंबईने “तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक, उपकरण परिचर” या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 6 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दिलेल्या पत्त्यावर अर्ज वेळेत पोहोचेल याची उमेदवारांनी खात्री करावी. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचावी.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

NTTL Mumbai Bharti 2025: इतर माहिती


एकूण जागा – 6

पदाचे नावपद संख्या
तांत्रिक अधिकारी01
तांत्रिक सहाय्यक02
प्रशासकीय सहाय्यक01
उपकरण परिचर02

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

NTTL Mumbai Bharti 2025: वयोमर्यादा


35 – 45 वर्षे

NTTL Mumbai Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तांत्रिक अधिकारीएम.एस्सी. (केमिस्ट्री / अ‍ॅनालिटिकल सायन्सेस / बायो-केमिस्ट्री / बायो-टेक्नॉलॉजी) किंवा एम.फार्म.
तांत्रिक सहाय्यकएम.एस्सी. किंवा बी.एस्सी. / बी.फार्म. आणि केमिकल / फिजिकल
प्रशासकीय सहाय्यककोणत्याही शाखेतील पदवीधर
उपकरण परिचरकोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण
NTTL Mumbai Bharti 2025
NTTL Mumbai Bharti 2025

NTTL Mumbai Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
तांत्रिक अधिकारीरु. 58,000/-
तांत्रिक सहाय्यकरु. 38,000/-
प्रशासकीय सहाय्यकरु. 38,000/-
उपकरण परिचररु. 18,000/-

NTTL Mumbai Bharti Offline Application 2024: अनुभव

  • तांत्रिक सहाय्यक – बायोलॉजिकल अ‍ॅनालिसिस किंवा संगणक अनुप्रयोगात तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • प्रशासकीय सहाय्यक – नामांकित संस्थेत दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • उपकरण परिचर – प्रयोगशाळेतील दोन वर्षांचा अनुभव आवश्यक

NTTL Mumbai Bharti 2025: नोकरी ठिकाण


मुंबई

NTTL Mumbai Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • मुलाखतीद्वारे निवड केली जाईल
  • अर्जाची तपासणी केल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • मुलाखतीची तारीख व ठिकाण शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. फक्त शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनाच पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.

NTTL Mumbai Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 जानेवारी 2025 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्जाचा लिफाफा बाहेरून अर्ज केलेल्या पदाचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी आणणे आवश्यक आहे.
  • अर्ज केलेल्या पदासाठी मुलाखतीसाठी कोणतेही प्रवास भत्ता किंवा दैनिक भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई, O/o. केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा मुंबई, विभागीय FDA भवन, GMSD कंपाउंड, बेलासिस रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई 400 008

NTTL Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

अर्ज सुरु झालेली तारीख – 08 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2025


NTTL Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

CSIR-CEERI Bharati 2024: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)-CEERI वैज्ञानिक पदांसाठी भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment