Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 :– सोलापूर जनता सहकारी बँके मध्ये ‘ट्रेनी लिपिक’ या पदाची भरती जाहीर केलेली आहे, या भरती करिता आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतीम तारखेच्या आत आपले अर्ज भरावे.
बँकेत नोकरी करण्याऱ्यानसाठी संधी आहे, ज्या उमेदवाराचे Dgree पर्यंत शिक्षण झाले आहे, ते या भरती मध्ये अर्ज करु शकता आणि ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात अनुभव आहे त्यांना प्राधिण्य दिले जाईल. भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, आँनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात खाली दिलेली आहे.
सोलापूर जनता सहकारी बँक ही मल्टीस्टेट शेडयूल्ड सहकारी बँक आहे व बँकेचे कायक्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्य आहे, तसेच बँकेचे मुख्य कार्यालय सोलापूरला आहे. बँकेचा शाखा विस्तार महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर, लातूर, छ.संभाजीनगर, धाराशिव, बीड,मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नांदेड व कर्नाटक राज्यात विजयापूर येथे आहे.
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024
भरती विभाग | Solapur Janata Sahakari Bank |
पदाचे नाव | ट्रेनी लिपिक (Trainee Clerk) |
शैक्षणिक पात्रता | Graduation |
एकूण रिक्त पदे | पद संख्या नमूद नाही |
अर्ज करण्याची पद्धत | आँनलाईन |
वयोमर्यादा | १८ ते ३५ वर्षा पर्यंत |
नोकरीचे ठिकाण | विविध ठिकाण |
अधिकृत वेबसाईट | www.sjsbbank.com |
नवनवीन update साठी :: Click Here
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
ट्रेनी लिपिक (Trainee Clerk) | पद संख्या नमूद नाही |

Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेनी लिपिक (Trainee Clerk) | ५०% गुणांसह Dgree, Computer Knowledge ( Word, Excel, Typing, Email ), मराठी, हिंदी व इंग्रजी लिहीता, वाचता, बोलता तसेच वजयपुरा-कर्नाटक शाखेसाठी कानडी लिहीता, वाचता, बोलता येणे आवश्यक, बँकिंग क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल |
National Co-Operative Bank Clerk Bharti 2024, नॅशनल को ऑपरेटिव्ह बँक मध्ये लिपिक पदासाठी भरती!!
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 वेतश्रेणी / Salary
🔹 बँकेच्या धोरणानुसार बँकेने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे वेतन देण्यात येईल. |
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 परिक्षा शुल्क / Examination Fee
🔹₹ ७५०+ GST १८% ( एकूण ₹८८५ /- ) |
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 वयोमर्यादा / Age limitations :-
वयोमर्यादा | १८ ते ३५ वर्षा पर्यंत |
मागासवर्गीय | ४० वर्षा पर्यंत (०५ वर्ष सूट) |
बँकिंग क्षेत्रात १० वर्ष अनुभव असल्यास | ४० वर्षा पर्यंत |
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location :-
🔹 सोलापूर, लातूर, धाराशिव, छ.संभाजी नगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि विजयापुरा |
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-
🔹 या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. |
🔹 आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली आँनलाईन अर्ज या लिंक वर क्लिक करा. |
🔹 अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजी पूर्वक भरा |
🔹 आवश्यक असलेली कागत पत्रे, फोटो, Signeture स्कॅन करून अपलोड करा. |
🔹 आँनलाईन फी भरा. |
🔹 आवश्यकता असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा Pdf मध्ये Save करून ठेवा. |
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 निवड प्रक्रिया/ Selection Process :-
🔹 Computer Based Test ( CBT MCQ Type ) |
🔹 Personal Interview |
🔹 Work Experience |
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-
अर्ज प्रकिया सुरूवात | १३ डिसेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | ३१ डिसेंबर २०२४ |
परिक्षा दिनांक | नंतर कळवण्यात येईल |
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 :-
📃 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 आँनलाईन अर्ज | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | www.sjsbbank.com |
BSF Sports Quota Bharti 2024 :: १० वी उत्तीर्ण उमेदवारासाठी नोकरीची संधी!!