ICMR NIV Bharti 2024 :: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे भरती 2024,अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ICMR NIV Bharti 2024 : National Institute of Virology in Pune recruitment 2024: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे अप्रेंटिस या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, त्या करिता ऑफलाईन ईमेल व्दारे अर्ज मागविण्यात आले आहे.

या भरती करिता फ्रेश Passout उमेदवार अर्ज करू शकतात, ज्या उमेदवाराचे सबंधित ट्रेड मध्ये ITI शैक्षणिक पात्रता आहे, या भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात, अर्ज कसा करावा आणि ईमेल पाठविण्याच्या पत्ता खाली दिलेला आहे.

ICMR NIV Bharti 2024 :-

भरती विभागनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे
ICMR NIV Pune
पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा३१
शैक्षणिक पात्रतासंबंधित ट्रेड मध्ये ITI
नोकरीचे ठिकाणपुणे
अधिकृत वेबसाईटhttps://niv.icmr.org.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता

नवनवीन update साठी :: Click Here

ICMR NIV Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नावरिक्त जागा
अप्रेंटिस३१
एकूण३१

ITI ट्रेड नुसार जागा :-

ट्रेडरिक्त जागा
इलेक्ट्रिशियन०८
प्लंबर०२
मेकॅनिक (Refrigerator and Air Condition)०२
PASAA
( Programming & Systems Administration Assistant )
१३
कारपेंटर०२
मेकॅनिक
(Motor Vehicle)
०२
Information & Communication Technology System Management
(ICTSM)
०२
एकूण३१

Van Vibhag Bharti 2024, महाराष्ट्र वनविभाग भरती 2024

ICMR NIV Bharti 2024
ICMR NIV Bharti 2024

ICMR NIV Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिससबंधित ट्रेड मध्ये ITI

ICMR NIV Bharti 2024 विद्यावेतन / Stipend :-

ट्रेडविद्यावेतन/ Stipend
इलेक्ट्रिशियन₹ ९,७७० /-
प्लंबर₹ ८,६८५ /-
मेकॅनिक (Refrigerator and Air Condition)₹ ९,७७० /-
PASAA
( Programming & Systems Administration Assistant )
₹ ८,६८५ /-
कारपेंटर₹ ८,६८५ /-
मेकॅनिक
(Motor Vehicle)
₹ ९,७७० /-
Information & Communication Technology System Management
(ICTSM)
₹ ९,७७० /-

ICMR NIV Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

🔹 पुणे

National institute of virology Bharti 2024 अर्ज शुल्क / Application Fee :-

🔹 फी नाही

National institute of virology Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹 या भरती करिता आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
🔹 आँनलाईन अर्ज ईमेल आयडी द्वारें पाठवायचा आहे.
🔹खाली दिलेल्या ईमेल आयडी वर अर्ज करा.

National Institute of Virology in Pune Bharti 2024 महत्वाच्या सूचना / Important Information :-

🔹 या अप्रेंटिस मध्ये फक्त फ्रेश Passout उमेदवार आणि ज्यांनी इतर कुठेही अप्रेंटिस साठी Apply Keli नाही असेच उमेदवार अर्ज करू शकतात.

ICMR NIV Bharti 2024 महत्वाच्या तारखा / Important Links :-

अर्ज प्रक्रिया सुरुवात १३ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख२६ डिसेंबर २०२४

ICMR NIV Bharti 2024 महत्वाचा लिंक्स / Important Links :-

📄जाहिरात ईथे क्लिक करा
📨 अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी aprenticeshipniv@gmail.com
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://niv.icmr.org.in/

Data Entry Operator Bharti 2024, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत डेटा ऑपरेटर भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment