JNPT Bharti 2025: Jawaharlal Nehru Port Trust Recruitment 2025::जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ( Jawaharlal Nehru Port Trust (JNPT)) ने पायलट, सेफ्टी इन्स्पेक्टर (सहाय्यक व्यवस्थापक) आणि व्यवस्थापक (सागरी अभियांत्रिकी) या 4 रिक्त पदांसाठी नवी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 आहे.
अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता व्यवस्थापक (कार्मिक) जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, प्रशासन इमारत, शेवा, नवी मुंबई – ४००७०७. आहे. त्यामुळे अर्ज पाठवल्यानंतर अंतिम तारीख च्या आधी अर्ज पोहचेल यांची खात्री करावी.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
JNPT Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 4
पदाचे नाव | पदांची संख्या |
पायलट | 02 पदे |
सेफ्टी इन्स्पेक्टर (सहाय्यक व्यवस्थापक) | 01 पद |
व्यवस्थापक (सागरी अभियांत्रिकी) | 01 पद |
नवनवीन update साठी :: Click Here
JNPT Bharti 2025: वयोमर्यादा
- पायलट – 40 वर्षे
- सेफ्टी इन्स्पेक्टर (सहाय्यक व्यवस्थापक) – 35 वर्षे
- व्यवस्थापक (सागरी अभियांत्रिकी) – 35 वर्षे
JNPT Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- पायलट – परदेशगमनासाठी मास्टर डिग्री (Master’s of Foreign Going Ship)
- सेफ्टी इन्स्पेक्टर (सहाय्यक व्यवस्थापक) – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदवी, औद्योगिक सुरक्षा विषयात पदवी किंवा डिप्लोमा
- व्यवस्थापक (सागरी अभियांत्रिकी) – MOT II वर्ग मोटर सर्टिफिकेट (MOT II Class Motor Certificate)
JNPT Bharti 2025: अनुभव
प्रत्येक पदानुसार अनुभव आवश्यक आहे.

JNPT Bharti 2025: वेतन
- पायलट – रु. 70,000/- ते रु. 2,00,000/- प्रतिमहा.
- सुरक्षा निरीक्षक (सहायक व्यवस्थापक) – रु. 40,000/- ते रु. 1,40,000/- प्रतिमहा.
- व्यवस्थापक (मरीन इंजिनिअरिंग) – रु. 50,000/- ते रु. 1,60,000/- प्रतिमहा.
Jawaharlal Nehru Port Trust (JNPT) recruitment 2025: नोकरीचे ठिकाण
नवी मुंबई
JNPT Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज फक्त टपाल / स्पीड पोस्ट / नोंदणीकृत पोस्ट / कुरिअर द्वारा आणि कामकाजाच्या वेळेतच स्वीकारले जातील.
- लिफाफ्यावर स्पष्टपणे “पायलट / सुरक्षा निरीक्षक / व्यवस्थापक (मरीन इंजिनिअरिंग) साठी अर्ज” असे नमूद करावे.
- अर्ज 13 जानेवारी 2025 पर्यंत खालील पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – व्यवस्थापक (कार्मिक) जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, प्रशासन इमारत, शेवा, नवी मुंबई – ४००७०७.
- अर्जासोबत वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्रशिक्षण, जात, अपंगत्व प्रमाणपत्र, माजी सैनिकांची डिस्चार्ज बुक (लागू असल्यास) याच्या स्वयं-साक्षांकित झेरॉक्स कॉपी जोडावी.
JNPT Bharti 2025: निवड प्रक्रिया
- उमेदवारांची तोंडी मुलाखत, अनुभव, अतिरिक्त पात्रता इत्यादींच्या आधारांवर निवड केली जाईल.
- आवश्यक असल्यास लेखी/ऑनलाइन परीक्षा आयोजित केली जाऊ शकते.
- अशा वेळी, लेखी/ऑनलाइन परीक्षेतील गुण ,तोंडी मुलाखत, अनुभव आणि अतिरिक्त पात्रता यावर आधारित निवड होईल.
- निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रांची तपासणी होईल.
- योग्य कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्रे निर्धारित निकषांनुसार नसल्यास उमेदवारी पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतली जाणार नाही.
JNPT Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीचे प्रमाणपत्र)
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र – गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, व पात्रतेसाठी आवश्यक अन्य कागदपत्रे.
- अनुभव प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC )
- OBC साठी नॉन क्रिमिनल
- SC/ST/OBC सूचना – तहसीलदार/ उपविभागीय अधिकारी/ जिल्हाधिकारी यांनी जारी केलेले प्रमाणपत्रच ग्राह्य.
- मूळ जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक.
- टीप – सर्व कागदपत्रे मूळ व स्व-साक्षांकित प्रतींसह सादर करावीत.
JNPT Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
अर्ज सुरु झालेली तारीख – 12 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2025
JNPT Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
लिपिक या पदासाठी सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्या चंद्रपूर मध्ये भरती