SBI Clerk Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये तब्बल 13,735 जागांसाठी भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

SBI Clerk Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्लेरिकल कॅडरमधील ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) पदासाठी भरती जाहीर केली आहे. 13735 एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे. कोणत्याही विषयात पदवी घेतलेला उमेदवार या पदासाठी पात्र आहे. तरी ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे आणि जे पात्रता निकष पूर्ण करतात, त्यांनी जाहिरातीची Pdf वाचून ऑनलाईन अर्ज करावा.


SBI Clerk Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स)
एकूण जागा – 13735

अनुक्रमांकराज्याचे नावएकूण रिक्त पदे
1गुजरात1073
2आंध्र प्रदेश50
3कर्नाटक50
4मध्य प्रदेश1317
5छत्तीसगड483
6ओडिशा362
7हरियाणा306
8जम्मू आणि काश्मीर141
9हिमाचल प्रदेश170
10चंदीगड (केंद्रशासित प्रदेश)32
11लडाख (केंद्रशासित प्रदेश)32
12पंजाब569
13तामिळनाडू336
14पुद्दुचेरी4
15तेलंगणा342
16राजस्थान445
17पश्चिम बंगाल1254
18अंदमान व निकोबार बेटे70
19सिक्कीम56
20उत्तर प्रदेश1894
21महाराष्ट्र1163
22गोवा20
23दिल्ली343
24उत्तराखंड316
25अरुणाचल प्रदेश66
26आसाम311
27मणिपूर55
28मेघालय85
29मिझोराम40
30नागालँड70
31त्रिपुरा65
32बिहार1111
33झारखंड676
34केरळ426
35लक्षद्वीप2
click here

नवनवीन update साठी :: Click Here

SBI Clerk Bharti 2025: वयोमर्यादा

किमान वय: 20 वर्षे
कमाल वय: 28 वर्षे
वयोमर्यादेत सूट: नियमानुसार लागू.

SBI Clerk Bharti 2025: शैक्षणिक पात्रता


कोणत्याही अधिकृत विद्यापीठातील पदवी

SBI Clerk Bharti 2025

SBI Clerk Bharti 2025

SBI Clerk Bharti 2025: वेतन


सुरुवातीला मूळ वेतन रु.26730/-
(रु.24050/- अधिक दोन आगाऊ पदवीधरांना स्वीकार्य वाढ).

SBI Clerk Bharti 2025: नोकरीचे ठिकाण


संपूर्ण भारत

SBI Clerk Bharti 2025: अर्ज शुल्क

सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस – ₹750/-
SC / ST / PwBD / ESM / DESM – शुल्क नाही

पेमेंट मोड – डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन.

SBI Clerk Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन भरायचा आहे.
  • फक्त बँकेच्या वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील:
  • नोंदणी शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरावे.
  • फॉर्म भरण्यात अडचण आल्यास दूरध्वनी – 022-22820427 (सोम-शुक्र, सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत)
  • किंवा http://cgrs.ibps.in येथे तक्रार नोंदवा.
  • ईमेल विषयात ‘ज्युनियर असोसिएट-2024 भरती नमूद करणे आवश्यक.
  • वैध ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक असणे गरजेचे. ते निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवा.
  • ईमेल/SMSद्वारे माहिती मिळेल.

SBI Clerk Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • फेज-I: प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam)
  • ऑनलाईन परीक्षा, 100 गुण, कालावधी – 1 तास
क्रमांकपरीक्षेचा विषयपरीक्षेचे माध्यमप्रश्नांची संख्याकमाल गुणकालावधी
1इंग्रजी भाषाइंग्रजी303020 मिनिटे
2सांख्यिकी क्षमता*353520 मिनिटे
3युक्तिविचार क्षमता*353520 मिनिटे
एकूण*1001001 तास
  • फेज-II: मुख्य परीक्षा (Main Exam)
  • ऑनलाईन परीक्षा, 200 गुण, कालावधी – 2 तास 40 मिनिटे
क्रमांकपरीक्षेचा विषयपरीक्षेचे माध्यमप्रश्नांची संख्याकमाल गुणकालावधी
1सामान्य/ आर्थिक जागरूकता*505035 मिनिटे
2इंग्रजी भाषाइंग्रजी404035 मिनिटे
3सांख्यिकी क्षमता*505045 मिनिटे
4युक्तिविचार व संगणक क्षमता*506045 मिनिटे
एकूण1902002 तास 40 मिनिटे
  • नकारात्मक गुण- प्रत्येक चुकीसाठी 1/4 गुण कपात.
  • SBI चे प्रशिक्षित अप्रेंटिस उमेदवारांना मुख्य परीक्षेत 5 बोनस गुण मिळतील (30.11.2024 पूर्वी अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यास).
  • अंतिम गुणवत्ता यादी राज्य व श्रेणी नुसार तयार केली जाईल.
  • किमान गुण- बँकेच्या नियमानुसार, SC/ST/OBC/PwBD/XS/DXS साठी 5% सवलत.

SBI Clerk Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्यास सुरुवात – 17 डिसेंबर 2024
ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2025

SBI Clerk Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📃 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 ऑनलाईन अर्ज करण्यासाठीईथे क्लिक करा
  🌐अधिकृत वेबसाईटईथे क्लिक करा

IPA Bharti 2025: इंडियन पोर्ट्स असोसिएशन तर्फे 16 रिक्त पदांची भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment