New India Assurance Co Ltd Bharti 2025, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये ५०० पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

New India Assurance Co Ltd Bharti 2025 :- न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये Assistant या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ५०० रिक्त जागां आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारीख आधी आँनलाईन अर्ज करावे, भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा हे सर्व माहिती खाली दिलेली आहे.

New India Assurance Co Ltd Bharti 2025

भरती विभागन्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.
NIIC
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावसहायक
( Assistant )
रिक्त जागा५०० रिक्त जागा
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात
अधिकृत वेबसाईटhttps://www.newindia.co.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

New India Assurance Co Ltd Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
सहाय्यक
( Assistant )
५००
एकूण५००

New India Assurance Co Ltd. Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक
( Assistant )
मान्यता प्राप्त विद्यापीठातून Graduation
New India Assurance Co Ltd Bharti 2025
New India Assurance Co Ltd Bharti 2025

New India Assurance Co Ltd Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववायोमर्यादा
सहाय्यक
( Assistant )
२१ ते ३० वर्ष

Age Relaxation

१ डिसेंबर २०२४ रोजी

CategoryAge Relaxation
SC / ST५ वर्ष
OBC३ वर्ष
Persons with Benchmark Disabilities१० वर्ष
Widows, Divorced women and who have not remarried५ वर्ष
The New India Assurance Co. Ltd चे कर्मचारी५ वर्ष

New India Assurance Co Ltd Bharti 2025 अर्ज शुल्क / Examination Fee

CategoryExamination Fee
General /OBC₹ ८५० /-
( Including GST )
SC / ST / PwD₹ १०० /-
( Incuding GST )

New India Assurance Co Ltd Bharti 2025 वेतश्रेणी / Sallary :-

पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक
( Assistant )
₹ ४०,००० /-

New India Assurance Co Ltd Bharati 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या आँनलाईन अर्ज या लिंक वर क्लिक करा.
🔹 फ्रॉम ओपन होईल, फ्रॉम मधील संपूर्ण माहिती भरा.
🔹Document, Photo, Signeture स्कॅन करून अपलोड करा.
🔹 आँनलाईन परिक्षा शुल्क भरा.
🔹 आवश्यकता असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा.

New India Assurance Co. Ltd. Bharati 2025 महत्वाच्या तारखा / Important Links :-

अर्ज प्रक्रिया सुरुवात १७ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१ जानेवारी २०२५
प्रवेशपत्र / Hall ticketपरीक्षेच्या ७ दिवस अगोदर
Preliminary Exam 2025 (Tier I)२७ जानेवारी २०२५
सोमवार
Mains Exam 2025 (Tier II )२ मार्च २०२५
रविवार

New India Assurance Co Ltd Bharati 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📃 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 आँनलाईन अर्ज ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://www.newindia.co.in/

UPSC CDS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा (CDS) परीक्षा (I) 2025 अधिसूचना जाहीर! 457 पदांसाठी होणार भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment