UPSC NDA & NA Bharti 2025: UPSC तर्फे राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षा(I) 2025 जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

UPSC NDA & NA Bharti 2025: संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षा (I) 2025 साठी भरती जाहीर केली आहे. या परीक्षेद्वारे एकूण 406 पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.

अर्जामध्ये बदल करण्यासाठी 7 जानेवारी 2025 पर्यंत कालावधी आहे. SC/ST आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही. अर्ज प्रक्रिये दरम्यान वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर द्या. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

UPSC NDA & NA Bharti 2025: इतर माहिती


एकूण जागा – 406
पदाचे नाव – आर्मी विंग , नेव्ही, एअर फोर्स, आणि नेव्हल अकादमी

शाखाएकूण जागामहिला उमेदवारांसाठी राखीव जागा
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
सेना (Army)20810
नौदल (Navy)4206
वायुदल (Air Force)
(i) फ्लाइंग9202
(ii) ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)1802
(iii) ग्राउंड ड्युटी (अतांत्रिक)1002
नौदल प्रबोधिनी
(10+2 कॅडेट प्रवेश योजना)3605
एकूण406
click here

नवनवीन update साठी :: Click Here

UPSC NDA & NA Bharti 2025: वयोमर्यादा


2 जुलै 2006 ते 1 जुलै 2009 दरम्यान जन्मलेले अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार पात्र आहेत.

UPSC NDA & NA Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

आर्मी विंग – मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण
नेव्ही, एअर फोर्स, आणि नेव्हल अकादमी – 12वीत भौतिकशास्त्र (Physics) आणि गणितासह उत्तीर्ण


UPSC NDA & NA Bharti 2025: अनुभव

आवश्यकता नाही

UPSC NDA & NA (I) Bharti 2025
UPSC NDA & NA Bharti 2025


UPSC NDA & NA Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

UPSC NDA & NA Bharti 2025: अर्ज शुल्क

सामान्य, OBC आणि इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹100/-
SC/ST, महिला उमेदवार – शुल्क नाही
पेमेंट मोड – Visa/Master/Rupay क्रेडिट/डेबिट कार्ड, UPI पेमेंट, इंटरनेट बँकिंग
नकद भरपाई कोणत्याही SBI शाखेत जाऊन भरावी.

UPSC NDA & NA Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • फोटो ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • डोमासाईल
  • EWS
  • शैक्षणिक पात्रतेचे उत्तीर्ण प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
  • पासपोर्ट फोटो
  • उमेदवारांची स्वाक्षरी

UPSC NDA & NA Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज दोन टप्प्यांमध्ये करायचा आहे. भाग I आणि भाग II
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क SBI च्या कोणत्याही शाखेत रोख रक्कम जमा करून किंवा Visa/Master/RuPay क्रेडिट/डेबिट कार्ड/UPI पेमेंट किंवा कोणत्याही बँकेच्या इंटरनेट बँकिंगद्वारे भरावे.
  • ऑनलाइन अर्ज (भाग I आणि II) 11 डिसेंबर 2024 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत भरायचं आहे.
  • अर्ज भरताना वैध आणि सक्रिय ई-मेल आयडी प्रदान करणे आवश्यक आहे, कारण आयोग विविध टप्प्यांवर त्या माध्यमातून संपर्क साधू शकतो.
  • टीप – एकाच वेळी एकापेक्षा जास्त सेवांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार नियुक्त केले जाईल. एकदा एका सेवेसाठी अंतिम निवड झाल्यानंतर, उर्वरित सेवांसाठी ते विचारात घेतले जाणार नाहीत.


UPSC NDA & NA Bharti 2025: निवड प्रक्रिया

मानसशास्त्रीय प्रज्ञा चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित दोन-स्तरीय निवड प्रक्रिया निवड केंद्रे/वायुदल निवड मंडळे/नौदल निवड मंडळांमध्ये राबविण्यात येते.
सर्व उमेदवारांना पहिल्या दिवशी स्टेज-वन चाचणीला सामोरे जावे लागते. स्टेज-वन पात्र ठरलेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित चाचण्यांसाठी प्रवेश दिला जाईल.
स्टेज-2 पात्र ठरल्यानंतर उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांच्या प्रत्येकी एक छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे.

  • लेखी परीक्षा – आयोगाने ठरवलेले किमान पात्रता गुण.
  • अधिकारी क्षमता चाचणी – सेवा निवड मंडळाने ठरवलेले किमान पात्रता गुण.
  • वायुदलासाठी – SSB पात्र झालेल्या आणि फ्लाइंग शाखेसाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतंत्रपणे CPSS पात्र करणे बंधनकारक आहे.

UPSC NDA & NA Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2024
फी भरण्याची अंतिम तारीख (रोख पेमेंट)- 30 डिसेंबर 2024
फी भरण्याची अंतिम तारीख (ऑनलाइन) – 31 डिसेंबर 2024
अर्जामध्ये बदल करण्याचा कालावधी – 1 जानेवारी 2025 ते 7 जानेवारी 2025
नोंदणीमध्ये बदल करण्याची अंतिम तारीख – 7 जानेवारी 2025
परीक्षेची तारीख – 13 एप्रिल 2025

UPSC NDA & NA Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

 📃 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Online अर्ज ईथे क्लिक करा
 🌐 अधिकृत वेबसाईटईथे क्लिक करा

Gondia Education Society Bharti 2024: गोंदिया एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment