Tata Institute of Social Sciences Bharti 2024 :TISS Mumbai Bharti 2025:टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS)मुंबईमध्ये Senior Research Officer या पदाच्या भरती साठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, त्यासाठी आँनलाईन पद्धतीने इमेल आयडी वर अर्ज मागविण्यात आले आहे.
ही नोकरी एक वर्षाचा कालावधी साठी आहे, पण भविष्यातील गरजे नुसार वाढवला जाऊ शकतो, या पदासाठी Master Degree आणि ३ ते ५ वर्षाचा अनुभव पाहिजे, तसेच ज्या उमेदवारांनी PhD पूर्ण झालेली आहे त्यांना प्राध्यान्य देण्यात येईल.
तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले आँनलाईन अर्ज अंतिम तारखेच्या आत पाठवावे, या भरती प्रक्रिये बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा आणि अर्ज पाठविण्याची ईमेल आयडी दिलेली आहे, भरतीची जाहिरात देखील खाली दिलेली आहे.
Tata Institute of Social Sciences Bharti 2024 :-
भरती विभाग
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई. Tata Institute of Social Sciences