Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ९८ रिक्त जागांसाठी भरती जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, या मध्ये विविध प्रकारचे पदे भरली जाणार आहे, या भरती मध्ये एकूण ९८ रिक्त जागा आहे, ही पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

पदाच्या पात्राते नुसार उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे, भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, आँनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.

अर्ज करण्याअगोदर भरतीची मूळ जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025

भरती विभागमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा
MPSC
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Goverment Job)
भरती श्रेणीराज्य सरकार
( State Government )
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त पदे९८
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव रिक्त जागा
अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब१३
प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ०५
प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ४५
प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ०३
जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट३३
एकूण९८

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नाव रिक्त जागा
अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब🔹कोणत्याही शाखेतील Dgree
🔹०५ वर्षाचा अनुभव
प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ🔹 Ph.D. पदवी + संबंधित शाखेत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
🔹पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान २ यशस्वी Ph.D. आणि SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्सच्या यादीत किमान ८ संशोधन प्रकाशने.
🔹१५ वर्षाचा अनुभव
प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ🔹 Ph.D.
🔹B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S. किंवा B.E.,B.Tech.+ MCA
🔹 १० वर्षाचा अनुभव
प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ🔹 Ph.D. पदवी + संबंधित शाखेत Dgree/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
🔹पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान २ यशस्वी Ph.D. आणि SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्सच्या यादीत किमान ८ संशोधन प्रकाशने.
🔹१५ वर्षाचा अनुभव अनुभव
जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट🔹 MBBS
🔹०५ वर्षाचा अनुभव
Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025
Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2024

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाव वयोमर्यादा
अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब१८ ते ३८ वर्ष
प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ१९ ते ५४ वर्ष
प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ१९ ते ५४ वर्ष
प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ१९ ते ५४ वर्ष
जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट१८ ते ३८ वर्ष

Age Relaxation

१ एप्रिल २०२५ रोजी

CategoryAge Relaxation
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ५ वर्ष सुट

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025 परिक्षा शुल्क / Examination Fee

Categoryपरिक्षा शुल्क
खुला प्रवर्ग₹ ७१९ /-
मागासवर्गीय /आ.दु.घ /अनाथ / दिव्यांग₹ ४४९ /-

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र

Poona Diocesan Educational Society Bharti 2024, पूना डायोसेसन एज्युकेशनल सोसायटी मध्ये रिक्त जागांसाठी मुलाखीद्वारे भरती जाहीर

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🔹ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹 Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹 आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
🔹फॉर्म ओपन होईल, फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा.
🔹 आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा.
🔹 आँनलाईन Exam Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फॉर्म ची प्रिंट काढून अन्यथा PDF मध्ये save करून ठेवा.
Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025
Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Links

अर्ज प्रक्रिया सुरुवात २३ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१३ जानेवारी २०२५

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄 जाहिरात१ ल्या पदासाठी ईथे क्लिक करा
२ ऱ्या पदासाठी ईथे क्लिक करा
ऱ्या पदासाठी ईथे क्लिक करा
४ थ्या पदासाठी ईथे क्लिक करा
५ व्या पदासाठी ईथे क्लिक करा
🌐 Apply Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

Vanvibhag Bharti 2024, वनविभाग द्वारे बोटनिकल गार्डन विसापूर मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment