Essence International School Nagpur Bharti 2024, एसेन्स इंटरनॅशनल स्कूल, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Essence International School Nagpur Bharti 2024 :- एसेन्स इंटरनॅशनल स्कूल, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Teachers, School Counsellor आणि Special Educator. ही पदे भरती जाणार आहे.

तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी सोबत अनुभवी उमेदवारांनी अर्ज करावे, शैक्षणिक क्षेत्रात नोकरीचा शोधत असलेल्या उमेदवारासाठी उत्तम संधी आहे.

या भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे, तरी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करावे, आणि अर्ज करण्या अगोदर भरतीची मूळ जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

Essence International School Bharati 2024 :-

भरती विभागEssence International School Nagpur
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job)
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त पदेनमूद नाही
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन इमेल द्वारे
नोकरीचे ठिकाणहिंगणा, नागपूर
अधिकृत वेबसाईटhttp://www.neis.in/

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Essence International School Nagpur Bharti 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
PRE-PRIMARY TEACHERS🔹ECCE/TTC असलेले पदवीधर.
किमान २ वर्षांचा अनुभव.
PRT
(ALL SUBJECTS)
🔹BEd असलेले पदवीधर (विषय विशिष्ट)
🔹किमान ०२ वर्षांचा अनुभव.
TGT-
(ALL SUBJECTS)
🔹B.A/M.A आणि M.Sc. B.Ed.
🔹किमान ०३ वर्षांचा अनुभव.
PGT-English, Chemistry, Physics, Biology, Computer Science, Accounts, Economics, Business Studies🔹M.A, M.Sc., M.Com. B.Ed.
🔹किमान ०३ वर्षांचा अनुभव
TABLA, KEYBOARD INSTRUCTOR, VOCAL🔹संबंधित विषयातील पदवीधर,.
🔹किमान ०२ वर्षांचा अनुभव
SCHOOL COUNSELLOR🔹M.A. in Psychology
🔹किमान ०२ वर्षांचा संबंधित अनुभव.
SPECIAL EDUCATOR🔹संबंधित विषयातील पदवीधर.
🔹किमान ०२ वर्षांचा अनुभव.
Essence International School Nagpur Bharti 2024
Essence International School Nagpur Bharti 2024

Essence International School Nagpur Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

🔹नोकरीचे ठिकाण :- हिंगणा, नागपूर

Essence International School Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹 या भरतीसाठी आँनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
🔹ईमेल ने अर्ज करण्यासाठी खाली दिलेली ईमेल वर अर्ज पाठवावा
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेले अर्ज मान्य केले जाणार नाही.

Essence International School Nagpur Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process :-

🔹 उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केली जाईल.

Ojhar Merchants Co-Operative Bank Nashik Bharti 2024, ओझर व्यापारी सहकारी बँक नाशिक मध्ये विविध पदासाठी भरती.

Essence International School Nagpur Bharti 2024 महत्त्वाचा सूचना / Important Intractions :-

🔹Proficiency in English communication
🔹Relevant experience in CBSE schools
🔹Working knowledge of computers
🔹CTET Cleared
🔹शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या तारखा आणि इतर तपशीलांबाबत ईमेलद्वारे सूचित केले जाईल
🔹कोणत्याही शंका असल्यास संपर्क करा: 8180009330 आणि 9673991155

Essence International School Nagpur Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-

अर्ज प्रक्रिया सुरुवातसुरू झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख३० डिसेंबर २०२४

Essence International School Nagpur Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 जाहिरातईथे क्लिक करा
📨 ईमेल आयडी essenceintschool@gmail.com
🌐 अधिकृत वेबसाईटhttp://www.neis.in/

Poona Diocesan Educational Society Bharti 2024, पूना डायोसेसन एज्युकेशनल सोसायटी मध्ये रिक्त जागांसाठी मुलाखीद्वारे भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment