WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Rajasthan Co-Operative Bank bharti 2025 :- राजस्थान को ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Managers, Senior Managers, Banking Assistants आणि Computer Programmers ही पदे भरली जाणार आहे, या मध्ये एकूण ४४९ रिक्त पदे भरली जाणार आहे.
तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज मागविण्यात आले आहे, तरी उमेदवारांनी आपले आँनलाईन अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी एकदा भरतीची मूळ जाहिरात बघावी नंतरच आँनलाईन अर्ज करावा.
Rajasthan Co-Operative Bank bharti 2025
भरती विभाग | राजस्थान सहकारी बँक |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | राज्य सरकार (Rajasthan State Government) |
पदाचे नाव | Managers, Senior Managers, Banking Assistants and Computer Programmers. |
एकूण रिक्त जागा | ४४९ |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार विविध |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://rajcrb.rajasthan.gov.in/ |
नवनवीन update साठी :: Click Here
Rajasthan Co-Operative Bank bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-
पदाचे नाव | रिक्त जागा |
Managers (Non TSP Area) | ०९० |
Manager (Baran Sahariya) | ०१ |
Manager (TSP Area) | ०१० |
Senior Managers | ०५ |
Banking Assistants (Baran Sahariya) | ०५ |
Banking Assistant (TSP Area) | ०३१ |
Banking Assistant (Non TSP Area) | ३०० |
Computer Programmers ( Non TSP Area) | ०७ |
एकूण | ४४९ |
Rajasthan Co-Operative Bank bharti 2024 :-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Senior Managers | 🔹मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBA Dgree किंवा कोणत्याही विषयातील पदवीसह व्यवसाय व्यवस्थापनात दोन वर्षांचा पदव्युत्तर पदविका किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदवी. 🔹संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. |
Managers | 🔹मान्यता प्राप्त विद्यापीठातून Dgree. 🔹संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. |
Banking Assistants | 🔹मान्यता प्राप्त विद्यापीठातून Dgree. 🔹संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. |
Computer Programmers | 🔹B.Tech/BE (Computer Science, IT, Electronics, Electronics and Telecommunication, Electronics and Communication, Electronics and Instrumentation) / MCA / M.Sc. (Computer Science) / M.Sc (IT) |
Rajasthan Co-Operative Bank bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations :-
०१ जानेवारी २०२६ रोजी
पदाचे नाव | वयमर्यादा |
सर्व पदासाठी | २१ ते ४० वर्ष |

Rajasthan Co-Operative Bank bharti 2024 परिक्षा शुल्क / Examination Fee :-
पदाचे नाव | General/Creamy layer of BC/MBC आणि राजस्थान वेतिरिक्त उमेदवार | Non Creamy layer BC and MBC, EWS, Sahriya, SC, ST, अपंग उमेदवार, राजस्थान मधील उमेदवार |
सर्व पदासाठी | ₹ १०००/- | ₹ ५०० /- |
Rajasthan Co-Operative Bank bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply :-
🔹 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. |
🔹ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. |
🔹 Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा. |
🔹लॉगिन करा, एक फॉर्म येईल, फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा. |
🔹 आवाश्यक कागदपत्र फोटो आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा. |
🔹 परिक्षा शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा |
🔹 आवश्यक असल्यास फॉर्म ची प्रिंट काढून अन्यथा PDf मध्ये save करून ठेवा. |
Rajasthan Co-Operative Bank bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process :-
🔹 आँनलाईन परिक्षा |

Rajasthan Co-Operative Bank bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-
अर्ज प्रक्रिया सुरुवात | ११ डिसेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | ११ जानेवारी २०२५ |
Rajasthan Co-Operative Bank bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-
📄 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 Apply Online | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://rajcrb.rajasthan.gov.in/ |
Vanvibhag Bharti 2024, वनविभाग द्वारे बोटनिकल गार्डन विसापूर मध्ये विविध पदासाठी भरती.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now