Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १०० रिक्त जागांसाठी भरती जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025 :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत मेडिकल भरती जाहीर केली आहे, या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहे, या मध्ये एकूण १०० रिक्त जागा आहे, ही पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, तरी पात्र आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावे, अर्ज करण्याअगोदर भरतीची मूळ जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेले आहे, अर्ज कसा करावा आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे, अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, तरी उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत अर्ज करावे.

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025

भरती विभागMaharashtra Public Service Commission MPSC
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीराज्य सरकार
( State Government)
पदाचे नावविवीध पदे
एकूण रिक्त जागा१००
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता

नवनवीन update साठी :: Click Here

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नाव रिक्त जागा
विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ१४
विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा,
गट-अ
७५
जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब११
एकूण१००

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ🔹M.S./M.D/DM/D.N.B.
🔹परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत ०३ वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य
🔹 किमान ०४ संशोधन प्रकाशने असावीत.
विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा,
गट-अ
🔹M.S./M.D/DM/D.N.B.
🔹 MD/MS पदवी प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.
जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब🔹 M.Sc (Biochemistry)
🔹 ०२ वर्षाचा अनुभव
Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025
Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाव वयोमर्यादा
विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ१९ ते ५० वर्ष
विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा,
गट-अ
१९ ते ४० वर्ष
जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब१९ ते ३८ वर्ष

Age Relaxation

०१ एप्रिल २०२५ रोजी

CategoryAge Relaxation
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ५ वर्ष सूट

India Post Payment Bank Bharti 2025, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदासाठी भरती.

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025 परिक्षा शुल्क / Examination Fee

Categoryपरिक्षा शुल्क
खुला प्रवर्ग₹ ७१९ /-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग₹ ४४९ /-

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्रात

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली Apply Online लिंकवर क्लिक करा.
🔹 Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा, एक फॉर्म ओपन होईल, त्यात पूर्ण माहिती भरा.
🔹 आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Signeture स्कान करून अपलोड करा.
🔹 परिक्षा शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹 आवश्यकता असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा नाहीतर pdf मध्ये save करून ठेवा.
Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025
Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात २३ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१३ जानेवारी २०२५

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 जाहिरात१ आणि २ ऱ्या पदासाठी ईथे क्लिक करा
३ ऱ्या पदासाठी ईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये विविध जागांसाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment