IIT Bombay Bharti 2025, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये “या” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

IIT Bombay bharti 2025 :-IIT Bombay Recruitment 2024:: IIT Bombay (Indian Institute of Technology Bombay) भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये Project Assistant या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या पदासाठी ०१ रिक्त जागा आहे ती भरण्यासाठी ही भरती आयोजित केली आहे.

ही भरती कांत्रअटी पद्धतीने भरती जाणार आहे, तरी पदाच्या पात्राते नुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे, या भरती मध्ये आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. तरी उमेदवारांनी आपले आँनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची मूळ जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

Indian Institute of Technology (IIT) Mumbai has announced a recruitment process for a vacant position. This recruitment is for the post of Project Assistant, and there is 1 vacant position available. The recruitment is being conducted to fill this vacancy.

This hiring will be done on a contractual basis, so if you meet the eligibility criteria for the position, you are requested to submit your application. The application process for this recruitment is online only.

All the details about this recruitment are provided below, including how to apply for the position, the official recruitment advertisement, and the link for online application. Make sure to go through the official advertisement carefully before submitting your online application.

IIT Bombay Bharti 2025 Notification

भरती विभागIndian Institute of Technology Bombay
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई
नोकरी प्राकारसरकारी नोकरी
( Government Job)
Contract Besis
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावप्रकल्प सहाय्यक
एकूण रिक्त जागा०१
शैक्षणिक पात्रताBCA / B.Sc./ B.A. / B.Com. / BBA / BMS / BBI
अर्ज करण्याची पद्धतOnline
अधिकृत वेबसाईटhttp://www.iitb.ac.in/
IIT Bombay Bharti 2025
IIT Bombay Bharti 2025

IT Bombay bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नावरिक्त जागा
Project Assistant
प्रकल्प सहाय्यक
०१
एकूण०१

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

IIT Bombay Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Project Assistant
प्रकल्प सहाय्यक
BCA / B.Sc./ B.A. / B.Com. / BBA / BMS / BBI किंवा समतुल्य
आणि अनुभव

IIT Bombay Recruitment 2024 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयमर्यादा
Project Assistant
प्रकल्प सहाय्यक
नमूद केलेले नाही
IIT Bombay Bharti 2025
IIT Bombay Bharti 2025

IIT Bombay Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary :-

पदाचे नाववेतनश्रेणी
Project Assistant
प्रकल्प सहाय्यक
₹ २१,७०० /- ते
₹ ६९,१०० /-

IIT Bombay Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

🔹 नोकरीचे ठिकाण मुंबई

School Of Scholars Nagpur Bharti 2024, स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये १०५ पदासाठी भरती.

IT Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹 या भरती मध्ये आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🔹आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेली Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹 Registration करा आणि लॉगिन करा
🔹लॉगिन केल्या नंतर एक फ्रॉम ओपन होईल त्या संपूर्ण माहिती भरा.
🔹आवश्यक कागदपत्र फोटो आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा.
🔹फ्रॉम सबमिट करा आणि आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा pdf मध्ये save करून ठेवा.

IIT Bombay Bharti 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 निवड प्रक्रिया interview द्वारे केली जाईल

IIT Bombay Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात२४ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख२३ जानेवारी २०२५

IIT Bombay Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttp://www.iitb.ac.in/

Employees State Insurance Corporation Bharti 2025, कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती प्रक्रिया जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment