Maharashtra National Law University Mumbai bharti 2024, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर: सरकारी नोकरीची संधी!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024 :महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती २०२४.: महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये DPIIT-IPR Chair Professor, Internship and Placement Officer, Statistician Cum Operator,Data Analyst, Administrative Assistant आणि IT Assistant ही पदे भरली जाणार आहे.

या भरती मध्ये ६ पदासाठी एकूण ०७ रिक्त जागा आहे, या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.

या भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक, तरी उमेदवारांनी पात्रते नुसार योग्य पदाला अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती २०२४ : MNLU Mumbai Recruitment 2025

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024

भरती विभागMaharashtra National Law University, Mumbai
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीराज्य सरकार
( State Government)
पदाचे नावविधिध पदे
एकूण रिक्त पदे०७
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन ईमेल द्वारे
अधिकृत वेबसाईटhttps://www.mnlua.ac.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता

नवनवीन update साठी :: Click Here

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
DPIIT-IPR Chair Professor०१
Internship and Placement Officer०१
Statistician Cum Operator०१
Data Analyst०१
Administrative Assistant०१
IT Assistant०२
एकूण०७

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
DPIIT-IPR Chair Professor🔹Ph.D. in Intellectual Property Rights / Law
🔹 ५ वर्षाचा अनुभव
Internship and Placement Officer🔹 मान्यता प्राप्त विद्यापीठातून LAw मध्ये Post Graduate Dgree
🔹 २ वर्षाचा अनुभव
Statistician Cum Operator🔹M.Sc. Statistics
🔹१ ते ३ वर्षाचा अनुभव
Data Analyst🔹Computer Science मध्ये Post Graduation / Bachelor of Engineering in Computer Scienc
🔹१ ते ३ वर्षाचा अनुभव
Administrative Assistant🔹 Bachelor of Science किंवा B.Com
🔹 १ ते ३ वर्षाचा अनुभव
IT Assistant🔹Information Technology (IT), Computer Science, Computer Applications मध्ये पदवी
🔹 १ ते ३ वर्ष अनुभव

MNLU Mumbai Recruitment 2025 वयोमर्यादा /Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
DPIIT-IPR Chair Professor४५ ते ६५ वर्ष
Internship and Placement Officer२५ ते ४० वर्ष
Statistician Cum Operator१८ ते ३२ वर्ष
Data Analyst१८ ते ३२ वर्ष
Administrative Assistant१८ ते ३२ वर्ष
IT Assistant१८ ते ३२ वर्ष

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024 वेतश्रेणी / Salary

पदाचे नाववेतश्रेणी
DPIIT-IPR Chair Professor₹ १,००,००० /-
Internship and Placement Officer₹ १,००,००० /-
Statistician Cum Operator₹ ५०,००० /-
Data Analyst₹ ४५,००० /-
Administrative Assistant₹ ४०,००० /-
IT Assistant₹ ४५,००० /-

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024 अर्ज कसा करावा/ How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी आँनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
🔹आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Google Form फ्रॉम मध्ये माहिती भरा.
🔹Google Form ची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्र सह खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
🔹 लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे ते नमूद करा.

Employees State Insurance Corporation Bharti 2025, कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती प्रक्रिया जाहीर.

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
MNLU Mumbai Recruitment 2025
MNLU Mumbai Recruitment 2025

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024 अर्ज शुल्क / Application Fee

CategoryApplication Fee
General₹ १००० /-
ST / SC₹ ५०० /-

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात२६ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१० जानेवारी २०२५
Maharashtra National Law University Mumbai bharti 2024
Maharashtra National Law University Mumbai bharti 2024

Maharashtra National Law University Mumbai bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Google Form DPIIT-IPR Chair Professor & Internship and Placement Officer

Statistician Cum Operator, Data Analyst,
Administrative Assistant & IT Assistant
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.nlunagpur.ac.in/
📨 अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी recruitment2024@mnlumumbai.edu.in

National Bank For Agriculture and Rural Development bharti 2025, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक NABARD मध्ये नवीन १० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर २०२४.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment