Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 ::Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024 धरमपेठ पॉलिटेक्निक नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, ही भरती प्रक्रिया Direct Walk In Interview आहे, या मध्ये Construction Technology ( Civil Engineering), Electrical Engineering आणि Computer Technology या तीन पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या तीन पदासाठी एकूण ०४ रिक्त जागा आहे. या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे.
या Walk In Interview बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, मुलाखतीची तारीख, वेळ आणि मुलाखतीचे ठिकाण खाली दिलेले आहे, उमेदवारांनी एकदा भरतीची अधिकृत जाहिरात बघावी नंतरच Interview ला जावे.
तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे. दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी पोहचावे.
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 भरती विभाग Dharampeth Polytechnic Nagpur नोकरी प्रकार खाजगी नोकरी ( Private Job) पदाचे नाव Lecturer आणि Computer Technology एकूण रिक्त जागा ०४ शैक्षणिक पात्रता पदानुसार विविध नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज करण्याची पद्धत Walk in Interview अधिकृत वेबसाईट https://dharampethpolytechnic.com/
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा पदाचे नाव रिक्त जागा Construction Technology ( Civil Engineering) ०२ Electrical Engineering ०१ Computer Technology ०१ एकूण ०४
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification पदाचे नाव शैक्षणिक पात्रता Construction Technology ( Civil Engineering) AICTE Norms नुसार Electrical Engineering AICTE Norms नुसार Computer Technology AICTE Norms नुसार
नवनवीन update साठी :: Click Here
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 वयोमर्यादा Age limitations पदाचे नाव वयोमर्यादा Construction Technology ( Civil Engineering) नमूद केलेले नाही Electrical Engineering नमूद केलेले नाही Computer Technology नमूद केलेले नाही
Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024 वेतनश्रेणी Salary 🔹 वेतनश्रेणी नमूद केलेले नाही.
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 नोकरीचे ठिकाण/ Job Location
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply 🔹 डायरेक्ट Walk In Interview
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process 🔹 निवड प्रक्रिया interview द्वारे केली जाईल.
National Bank For Agriculture and Rural Development bharti 2025, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक NABARD मध्ये नवीन १० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर २०२४.
Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024 मुलाखत/ Interview मुलखात दिनांक ०२ जानेवारी २०२५ मुलाखतीचे ठिकाण Dharampeth Polytechnic Nagpur, Near Ambazari Lake, North Ambazari Road, Nagpur – 440033
पदाचे नाव मुलाखतीची वेळ Construction Technology ( Civil Engineering) सकाळी १०:३० वाजता Electrical Engineering सकाळी ११:३० वाजता Computer Technology दुपारी १२:०० वाजता
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 महत्वाच्या तारखा / Important Dates मुलाखतीची तारीख ०२ जानेवारी २०२५
Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024 Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links
MUHS Nashik Bharati 2024, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर