State Bank of India PO Bharti 2025स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये PO पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या पदासाठी एकूण ६०० रिक्त जागा आहे या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.
कोणताही शाखेतील पदवी असलेले उमेदवार या भरतीला अर्ज करू शकतात, बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारासाठी ही उत्तम संधी आहे, तरी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करावे.
भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.
State Bank of India has announced the recruitment process for the post of Probationary Officer (PO). A total of 600 vacancies are available for this position. Interested and eligible candidates are encouraged to submit their applications before the deadline.
Candidates with a degree in any discipline can apply for this recruitment. This is an excellent opportunity for those looking for a career in the banking sector. Ensure that you submit your application before the last date.
Detailed information about the recruitment is provided below. The official notification, details on how to apply, and the link for online application are included. Please read the official notification carefully before applying