Central Bank of India Bharti 2025, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Central Bank of India Bharti 2025:Central Bank Of India Recruitment 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये स्पेशलिस्ट (IT) ही पदे भरण्यासाठी जाणार आहे, या मध्ये एकूण ६२ रिक्त जागा आहे. या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे.

ज्या उमेदवाराचे आयटी क्षेत्रात शिक्षण झालेले आहे आणि कामाचा अनुभव आहे असे उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकतात, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.

या भरती बद्दल संपूर्ण माहीती खाली दिलेली, आँनलाईन कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करताना भरतीची जाहिरात बघावी नंतरच आँनलाईन अर्ज करावा.

Central Bank of India Bharti 2025

भरती विभागCentral Bank of India
नोकरी प्रकारसारकरी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावस्पेशलिस्ट (IT)
एकूण रिक्त जागा६२
शैक्षणिक पात्रताविविध पात्रता
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://www.centralbankofindia.co.in/
Central Bank Of India Recruitment 2025
Central Bank Of India Recruitment 2025

Central Bank of India Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव रिक्त जागा
स्पेशलिस्ट (IT)६२
एकूण६२
🔹Note पूर्ण पदाची नावे आणि रिक्त जागासाठी अधिकृत जाहिरात बघावी

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Central Bank of India Bharti 2025 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्पेशलिस्ट (IT)🔹 B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/
IT / Electronics / Electronics & Telecommunications /
Electronics & Communications/ Data Science) 🔹 M.SC (Computer)
🔹 MCA
🔹१ ते ६ वर्ष अनुभव

Central Bank of India Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाव वयोमर्यादा
स्पेशलिस्ट (IT)३० ते ३८ वर्षे,
२३ ते २७ वर्षे,
२२ ते ३० वर्षे

वयाची सूट / Age Relaxation

Category Age Relaxation
OBC०३ वर्ष सूट
SC/ST०५ वर्ष सूट
PwD१० वर्ष सूट

Central Bank of India Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्पेशलिस्ट (IT)उमेदवाराची पात्रता, अनुभव यावर आधारित मोबदला असेल. एकूण योग्यता, उमेदवाराचा शेवटचा पगार आणि मार्केट बेंचमार्क यावर आधारित असेल

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024, एम.के.बी.महिला महाविद्यालय, गडचिरोली मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर.

Central Bank of India Bharti 2025 अर्ज शुल्क / Application From

Category Application
General / OBC/ EWS₹ ८८५ /-
SC/ST/PWDफी नाही
Central Bank of India Bharti 2025
Central Bank of India Bharti 2025

Central Bank Of India Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण नवी मुंबई / मुंबई

Central Bank of India Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा/ Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात२७ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी २०२५
परिक्षा दिनांकजानेवारी २०२५ च्या चौथ्या आठवड्यात

Central Bank of India Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important links

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Appy Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.centralbankofindia.co.in/

AI Airport Services Limited bharti 2024, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये १४५ जागांसाठी “या”‘ पदांवर भरती जाहीर!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment