GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 ::GH Raisoni Institute of Life Sciences Nagpur Recruitment 2025 जीएच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेस नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि तंत्रज्ञ ही चार पदे भरली जाणार आहे, या चार पदासाठी ३५ रिक्त जागा आहे.
GH Raisioni सारख्या मोठ्या institude मध्ये नोकरी करण्याची संधी आहे, तरी पदाच्या पात्रतेनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, उमेदवारांनी भरतीची जाहिरात बघूनच अर्ज सादर करावा, भरती मध्ये आँनलाईन ईमेल आयडी द्वारे अर्ज मागविण्यात आलेले आहे.
भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, भरतीची अधिकृत जाहिरात आणि भरतीचा अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी खाली दिलेली आहे.
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 भरती विभाग GH Raisioni Institute of Life Sciences नोकरी प्रकार खाजगी नोकरी (Private Job ) पदाचे नाव विविध पदे एकूण रिक्त जागा ०३५ शैक्षणिक पात्रता पदानुसर विविध नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन ईमेल द्वारे अधिकृत वेबसाईट https://ghrcls.raisoni.net/
नवनवीन update साठी :: Click Here
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा पदाचे नाव रिक्त पदे Professor ०४ Associale Professor ०७ Assistant Professor २० Technician ०४ एकूण ३५
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification पदाचे नाव शैक्षणिक पात्रता Professor Qualification and Experience are applicable as per PCI New Delhi, DBATU Lonere, Govt. of Maharashtra and MSBTE Mumbai Associale Professor Qualification and Experience are applicable as per PCI New Delhi, DBATU Lonere, Govt. of Maharashtra and MSBTE Mumbai Assistant Professor Qualification and Experience are applicable as per PCI New Delhi, DBATU Lonere, Govt. of Maharashtra and MSBTE Mumbai Technician D.Pharm
Bank of Baroda Bharti 2025, बँक ऑफ बडोदा मध्ये १२६७ जागांसाठी भरती.
GH Raisoni Institute of Life Sciences Nagpur Recruitment 2025 वयोमर्यादा / Age limitations पदाचे नाव वयमर्यादा सर्व पदासाठी नमूद केलेले नाही
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 वेतनश्रेणी / Salary पदाचे नाव वेतनश्रेणी सर्व पदासाठी The Salary will be as per the qualifications & experience in thair respective field.
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply 🔹 भरतीसाठी ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे. 🔹 खाली दिलेल्या ईमेल आयडी वर आपले अर्ज सादर कराव. 🔹 अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही 🔹अर्ज करताना भरतीची जाहिरात बघावी.
GH Raisoni Institute of Life Sciences Nagpur Recruitment 2025 निवड प्रक्रिया / Selection Process 🔹निवड प्रक्रिया interview द्वारे केली जाणार.
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates अर्ज प्रक्रिया सुरुवात २८ डिसेंबर २०२४ अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ जानेवारी २०२५
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links
GH Raisoni Institute of Life Sciences bharti 2025 अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी 🔹 अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी – career@raisoni.net
Kamala College Kolhapur bharti 2024, कमला कॉलेज, कोल्हापूर मध्ये विविध पदांसाठी भरती