Indian Air Force Agniveer Bharti 2025: भारतीय हवाई दल (IAF) भरती जाहीर! युवकांना देशसेवा करण्याची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Air Force Agniveer Bharti 2025: भारतीय हवाई दलाने (IAF) अग्निवीर वायू इनटेक 01/2026 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. 4 वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय वायुदलात ही भरती केली जाणार आहे. पण चार वर्षांनंतर काही 25% अग्निवीरांना नियमित हवाई सैनिक म्हणून भरती करून घेतले जाईल. ही निवड प्रक्रिया संपूर्णपणे निवड भारत सरकारच्या हातात असेल. निवड झाल्यांनतर वायुदलाच्या गरजेनुसार उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल.

अर्ज करण्यास 7 जानेवारी 2025 पासून सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उंची, वजन आणि इतर मेडिकल स्थिती बद्दल अटी पूर्ण होत आहेत का हे उमेदवाराने बघावे. फक्त अविवाहित उमेदवार महिला किंवा पुरुष अर्ज करू शकतील. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज करावा.

The Indian Air Force (IAF) has announced a new recruitment drive for Agniveer Vayu Intake 01/2026. This recruitment will be conducted for a period of 4 years. After completing the 4-year term, approximately 25% of Agniveers will be inducted as regular airmen. The entire selection process will be managed by the Government of India. Selected candidates will undergo training as per the requirements of the Air Force.

The application process will start from 7th January 2025, and the last date to apply is 27th January 2025. Candidates must ensure that they meet the eligibility criteria for height, weight, and other medical conditions as mentioned in the official advertisement.

Only unmarried male and female candidates are eligible to apply. This is a golden opportunity for young individuals who aspire to serve the nation.

Eligible and interested candidates are advised to read the advertisement carefully and submit their applications accordingly.

Indian Air Force Agniveer Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – अग्निवीर वायु इनटेक 01/2026

Indian Air Force Agniveer Bharti 2025: वयोमर्यादा


21 वर्षे

Indian Air Force Agniveer Bharti 2025 Education Qualification/शैक्षणिक पात्रता

विज्ञान शाखा-
12 वी गणित, भौतिकशास्त्र व इंग्रजीसह 50% गुणांसह उत्तीर्ण.
किंवा, तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा (50% गुणांसह).
किंवा, दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम (गणित व भौतिकशास्त्रासह) 50% गुणांसह उत्तीर्ण.

विज्ञानेतर शाखा –12 वी कोणत्याही शाखेतील माध्यमिक परीक्षा 50% गुणांसह उत्तीर्ण.
किंवा, दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम 50% गुणांसह उत्तीर्ण.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Indian Air Force Agniveer Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 30,000/- वेतन असेल, वार्षिक वाढ होईल.
  • जोखीम आणि कठीण क्षेत्र भत्ता, पोशाख आणि प्रवास भत्ताही लागू होईल.
  • शिधा, कपडे, निवास व्यवस्था आणि प्रवास सवलती लागू असतील.
  • चार वर्षांच्या सेवेनंतर “सेवा निधी” पॅकेज दिले जाईल. यात प्रत्येक महिन्याचे योगदान आणि सरकारचे समतोल योगदान समाविष्ट असेल.

Indian Air Force Agniveer Bharti 2025: अनुभव


आवश्यकता नाही.
नवोदित उमेदवारांना संधी.

Indian Air Force Agniveer Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

Indian Air Force Agniveer Bharti 2025: अर्ज शुल्क


अर्ज फी – रु. 550/-
सर्व उमेदवारांना सारखेच शुल्क असेल. ऑनलाईन अर्ज करताना पेमेंट डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगद्वारे करावे.

Indian Air Force Agniveer Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्धवट माहिती असणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • फोटो अपलोड करताना तो आत्ताचा असावा.
  • अर्ज भरताना वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर द्यावा जेणेकरून नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण होईल.
  • उमेदवाराने ऑनलाइन अर्जात आधार कार्ड क्रमांक भरावा. जम्मू आणि काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयमधील उमेदवारांना आधार कार्ड नसल्यास वगळता, आधार भरणे आवश्यक नाही.
indian air force logo | Sarkari Warta-सरकारी वार्ता

Indian Air Force Agniveer Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10 वी / मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • डोमेसाइल
  • 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा अंतिम वर्षाच्या मार्क्स शीट किंवा
  • 2 वर्षांचा व्यावसायिक कोर्स मार्क्स शीट, ज्यामध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित विषय असावेत.
  • उच्च शिक्षण पात्रता/अतिरिक्त कौशल्य प्रमाणपत्र, असल्यास.
  • रंगीत फोटो
  • उमेदवाराचे डाव्या हाताचे अंगठ्याचे ठसे
  • उमेदवाराचे स्वाक्षरीचा फोटो

Indian Air Force Agniveer Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल.
  • ऍडमिट कार्ड वर दिलेल्या केंद्रावर उमेदवाराने वेळेत उपस्थित राहावे.
  • तसेच उमेदवारांनी Phase-II परीक्षा आणि नोंदणीसाठी निवडलेले डोमिसाईल प्रमाणपत्र/COAFP प्रमाणपत्र आणावे लागेल.
  • Phase-II परीक्षा आणि नोंदणी दरम्यान मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
Indian-Air-Force-Agniveer-Bharti-2025
Indian-Air-Force-Agniveer-Bharti-2025

Indian Air Force Agniveer Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 7 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2025


Indian Air Force Agniveer Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

RITES Bharti 2025: RITES लिमिटेड अंतर्गत 25 जागांसाठी भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment