UCO bank Bharti 2025 : United Commercial Bank Bharti 2025 मध्ये ६८ रिक्त जागा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

UCO bank Bharti 2025 :United Commercial Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी खास सांधी आलेली आहे, UCO बँक मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, तरी लवकरात लवकर अर्ज सादर करा.

UCO Bank म्हणजेच United Commercial Bank या बँक मध्ये ६ विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या मध्ये Economist, Fire Safety Officer, Security Officer, Risk Office, IT Officer आणि Chartered Accountan ही पदे भरली जाणार आहे, या पदासाठी एकूण ६८ रिक्त जागा आहे.

वरील पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात, आँनलाईन अर्ज कसा करायचा आणि ऑफलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

UCO bank Bharti 2025

भरती विभागUnited Commercial Bank UCO Bank
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणी केंद्र सरकार
(Central Government)
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त जागा६८
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://ucobank.com/job-opportunities
UCO bank Bharti 2025
UCO bank Bharti 2025

UCO bank Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
इकोनॉमिस्ट०२
फायर सेफ्टी ऑफिसर०२
सिक्योरिटी ऑफिसर०८
रिस्क ऑफिसर१०
IT२१
CA२५
एकूण६८

UCO bank Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Economist🔹Post Graduation Dgree in (Economics/ Econometrics/ Business Economics / Applied Economics/ Financial Economics/ Industrial Economics/ Monetary Economics)
Fire Safety Officer🔹Bachelor Degree of Fire Engineering from National Fire Service College (NFSC) Nagpur
🔹 १ वर्षाचा अनुभव
Security Officer🔹 मान्यता प्राप्त विद्यापीठातून Graduation
🔹 ५ ते ८ वर्षाचा अनुभव
Risk Officer🔹 मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्थेतील वित्त/अर्थशास्त्र/सांख्यिकी किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी .
🔹बँकिंग क्षेत्रात किंवा फायनान्स क्षेत्रात Risk Management चा २ वर्षांचा अनुभव.
IT Officer🔹B.E./B. Tech. (IT /CS/ Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics) M.C.A. / M.Sc. (Computer Science)
🔹 २ वर्षाचा अनुभव
Chartered Accountan🔹Chartered Accountant Certification from the Institute of Chartered Accountants of India (ICAI)
🔹 बँकिंग / फायनान्स क्षेत्रातील २ वर्षाचा अनुभव

South Central Railway Apprentice Bharti 2025, दक्षिण मध्य रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती

UCO bank Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Economist२१ ते ३० वर्ष
Fire Safety Officer२२ ते ३५ वर्ष
Security Officer२५ ते ३५ वर्ष
Risk Officer२५ ते ३५ वर्ष
IT Officer२५ ते ३५ वर्ष
Chartered Accountant२५ ते ३५ वर्ष

वयाची सूट / Age Relaxation

०१ नोव्हेंबर २०२४ रोजी

CategoryAge Relaxation
SC / ST५ वर्ष
OBC३ वर्ष
PwBD१० वर्ष

UCO bank Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Economist₹ ४८,४८० /- ते
₹ ८५,९२०
Fire Safety Officer₹ ४८,४८० /- ते ₹ ८५,९२०
Security Officer₹ ४८,४८० /- ते
₹ ८५,९२०
Risk Officer₹ ६४,८२० /- ते
₹ ९३,९६० /-
IT Officer₹ ६४,८२० /- ते ₹ ९३,९६० /-
Chartered Accountan₹ ६४,८२० /- ते
₹ ९३,९६० /-

UCO bank Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात.

UCO bank Bharti 2025 अर्ज शुल्क / Application Fee

CategoryApplication Fee
General / OBC / EWS₹ ६०० /-
SC / ST / PwBDफी नाही

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

UCO bank Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹लॉगिन करा फ्रॉम ओपन होईल त्यात संपूर्ण माहिती भरा.
🔹आवश्यक कागदपत्र फोटो आणि sign che photo स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application From भरा आणि फ्रॉम सबमिट करा.
🔹आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा Pdf मध्ये save करून ठेवा.

UCO bank Bharti 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹बँकेच्या निर्णया नुसार Online Written Exam किंवा Screening किंवा Interview
🔹 Document Verification

UCO bank Bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात२७ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख२० जानेवारी २०२५
UCO bank Bharti 2025
UCO bank Bharti 2025

UCO bank Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 जाहिरात ईथे क्लिक करा
🌐 Apply Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://ucobank.com/job-opportunities

Maharashtra Shasan Vitta Vibhag bharti 2025, लेखा व कोषागारे विभाग महाराष्ट्र मध्ये कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरती!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment