HDFC Bank Bharti 2025 भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC मध्ये नोकरी करण्याची संधी, HDFC बँक मध्ये Relationship Manager या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. अनेक उमेदवार बँकिंग क्षेत्रातील नोकरीचा शोधात असतात, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
शैक्षणिक पात्रते मध्ये Graduation आणि सोबत सेल्स मधला अनुभव असलेल्या उमेदवारानी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करावे, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघणे गरजचे आहे.
अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे, अर्ज कसा करावा आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.
HDFC Bank Bharti 2025 भरती विभाग HDFC Bank नोकरी प्रकार खाजगी नोकरी ( Private Job ) पदाचे नाव Relationship Manager एकूण रिक्त पदे नमूद केलेले नाही शैक्षणिक पात्रता Graduation नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन अधिकृत वेबसाईट https://www.hdfcbank.com/
HDFC Bank Recruitment 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा पदाचे नाव रिक्त जागा Relationship Manager नमूद केलेले नाही
HDFC Bank Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification पदाचे नाव शैक्षणिक पात्रता Relationship Manager 🔹 मान्यता प्राप्त विद्यापीठातून ५०% गुणांसह Graduation 🔹Sales madhe १ ते १० वर्षाचा अनुभव.
HDFC Bank Recruitment 2025 वयोमर्यादा / Age limitations पदाचे नाव वयोमर्यादा Relationship Manager ३५ वर्षां पेक्षा अधिक नाही.
HDFC Bank Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary पदाचे नाव वेतनश्रेणी Relationship Manager ₹ ३,००,००० ते ₹ १२,००,००० वार्षिक अनुभवावर आधारीत.
नवनवीन update साठी :: Click Here
HDFC Bank Bharti 2025 अर्ज शुल्क / Application Fee Category अर्ज शुल्क / Application Fee सर्व category साठी ₹ ४७९ /- + GST+ Other Applicable Charges
HDFC Bank Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण/ Job Location 🔹 नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात.
Ammunition Factory Khadki Bharti 2025, दारुगोळा कारखाना खडकी मध्ये विविध पदासाठी भरती जाहिर
HDFC Bank Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply 🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा. 🔹New Registration करा आणि आयडी आणि पासवर्ड तयार करा. 🔹 Application Fee भरा. 🔹 Documents, Photo आणि Signeture Upload करा. 🔹फ्रॉम सबमिट करा. 🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये save करून ठेवा.
HDFC Bank Bharti 2025
HDFC Bank Bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates अर्ज प्रक्रिया सुरुवात ३० डिसेंबर २०२४ अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ फेब्रुवारी २०२५
HDFC Bank Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links
Central Bank of India Bharti 2025, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर.