Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025:: Maharashtra State Biodiversity Board Recruitment 2025
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने (MSBB) 2025 मध्ये तांत्रिक अधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि वर्गीकरण सल्लागार या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 3 पदे भरण्यासाठी ही भरती होणार आहे. ही भरती तात्पुरती 11 महिन्याच्या करार तत्त्वावर होणार आहे. या तिन्ही पदांसाठी रिटायर्ड ऑफिसर हवे आहेत जे की त्यांना त्या संबंधित अनुभव असेल. अर्ज करण्यार्या उमेदवारांची शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी असायला हवे. तसेच त्या पदाचे काम करण्यासाठीची तेवढी क्षमता असावी. उमेदवारांस मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषा येणे आवश्यक आहे.
अर्ज online आणि offlineअसा दोन्ही पद्धतीने करायचा आहे. online अर्ज msbb-ngp@gov.in या इमेल आयडी वरून करावा. तर offline अर्जासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर जैवविविधता भवन, कदीमबाग, सिव्हिल लाइन्स, नागपूर- 44001 हा पत्ता आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी कार्यालयात जमा होईल याची उमेदवाराने काळजी घ्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 आहे. अर्ज दिलेल्या वेळेत करायचा आहे. अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरवला जाईल. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
The Maharashtra State Biodiversity Board (MSBB) has announced recruitment for the positions of Technical Officer, Legal Advisor, and Classification Advisor for 2025. A total of 3 positions will be filled through this recruitment on a temporary contract basis for 11 months. Retired officers with relevant experience are required for these positions. Applicants must be physically and mentally fit and capable of performing the duties of the respective positions. Candidates must also be proficient in Marathi, Hindi, and English languages.
Applications can be submitted both online and offline. For online applications, candidates can send their applications to msbb-ngp@gov.in. For offline applications, the address is:
Maharashtra State Biodiversity Board, Nagpur Biodiversity Bhavan, Kadimbag, Civil Lines, Nagpur – 44001.
Candidates must ensure that their offline applications reach the office before the last date.The last date to apply is 13th January 2025. Applications must be submitted within the given timeline. Incomplete applications will be rejected. Interested and eligible candidates are advised to carefully read the official advertisement (PDF) before submitting their applications.
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 3
पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि वर्गीकरण सल्लागार.
पदाचे नाव | पदसंख्या |
तांत्रिक अधिकारी | 01 |
कायदेशीर सल्लागार | 01 |
वर्गीकरण सल्लागार | 01 |

Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: वयोमर्यादा
65 वर्षांपर्यत
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: पात्रता
तिन्ही पदांसाठी रिटायर्ड ऑफिसर हवे आहेत.
उमेदवारांस मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा येणे गरजेचे आहे.
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: वेतन
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कायदेशीर सल्लागार | रु. 30,000 |
वर्गीकरण सल्लागार | रु. 40,000 |
नवनवीन update साठी :: Click Here
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
नागपूर
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: पदाची जबाबदारी
पदाचे नाव | जबाबदाऱ्या |
तांत्रिक अधिकारी | जैविक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणे व त्यासंबंधित नोंदवहीत नोंदीत ठेवणे. राज्य जैविक विविधता धोरणाचे अद्यावत उपक्रम असतात त्याची अंमलबजावणी करणे. जैवविविधता सरंक्षणासाठी तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन करणे. |
कायदेशीर सल्लागार | जैवविविधता अधिनियम 2002 व 2023 अंतर्गत विधी सल्ला देणे. कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करून आवश्यक सुधारणा करणे. न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करून त्या संबंधित माहिती मंडळास कळवणे. अपिल व पुनर्विलोकन प्रक्रियेसाठी दक्षता घेणे. विहीत मुदतीत विधीविषयक कामे पूर्ण करणे करार कालावधीत मंडळाच्या विरोधातील कोणतेही प्रकरण हाताळले जाणार नाही. |
वर्गीकरण सल्लागार | जैवविविधता अधिनियम 2002 आणि 2023 अंतर्गत कामे करणे. जैवविविधत्याच्या सरंक्षणासाठी संशोधन संस्था व संबंधित उपक्रमांना मार्गदर्शन करणे. महाराष्ट्रातील स्थानिक प्रजातींचे संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक अभ्यास आणि नोंदी तयार करणे. |
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: अनुभव
ज्या त्या पदासंबंधित अनुभव आवश्यक आहे.
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येईल.
- msbb-ngp@gov.in या ईमेल आयडी वरून ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑफलाईन अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्व-हस्ते द्यावा.
- अर्ज भरताना संपूर्ण माहिती द्यावी.अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरवला जाईल.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: अर्ज करण्याचा पत्ता
- महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर जैवविविधता भवन, कदीमबाग, सिव्हिल लाइन्स, नागपूर- 44001
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे
- रिडायर्डमेंट संबंधित कागदपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- सेवानिवृत्तचा आदेश
- रंगीत फोटो
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: निवड प्रक्रिया
- निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- मुलाखत झाल्यानंतर अंतिम लिस्ट जाहीर केली जाईल.
- ही भरती करार पद्धतीने होणार असल्यामुळे नियुक्त उमेदवारांना कोणतेही प्रशासकीय किंवा वित्तीय अधिकार दिले जाणार नाहीत.
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 3 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2025

Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात Pdf | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |