Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 :: IIM Mumbai Recruitment 2025
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये कंत्राटी पद्धतीने १० रिक्त जागा भरल्या जाणार आहे यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.
वरील पदासाठी MBA झालेल्या उमेदवारासाठी खास सांधी आहे, IIM Mumbai सारख्या मोठ्या Institude मध्ये काम करण्याची संधी आहे.
भरतीसाठी अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघूनच अर्ज सादर करावा.
The Indian Institute of Management (IIM) Mumbai is conducting a recruitment process to fill 10 vacancies on a contractual basis. Eligible candidates are requested to submit their applications before the last date.
This is a special opportunity for MBA graduates to work in a prestigious institute like IIM Mumbai.
Details on how to apply, the recruitment advertisement, and the online application link are provided below. Candidates are advised to review the recruitment advertisement carefully before submitting their applications.
Indian Institute of Management Mumbai Bharti 2025
भरती विभाग | Indian Institute of Management Mumbai IIM Mumbai |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) Contract besis |
भरती श्रेणी | केंद्र सरकार (Central Government ) |
पदाचे नाव | Academic Associate |
एकूण रिक्त जागा | १० |
शैक्षणिक पात्रता | MBA |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://iimmumbai.ac.in/ |

Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
Academic Associate | १० |
Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Academic Associate | 🔹Minimum qualification required is MBA or Post Graduate Diploma in Management (PGDM)-which is equivalent to Master’s degree from a reputed Institution with a minimum of 60% marks. 🔹२ वर्षाचा अनुभव |
Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा |
Academic Associate | ३२ वर्षाचा खाली ( PhD धारक योग्य अनुभवी उमेदवाराला ३५ वर्ष ) |
नवनवीन update साठी :: Click Here
Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Academic Associate | ₹ ३५,००० ते ₹ ४५,००० HRA ₹ ८०००, TA ₹२०००, Mobile reimbursemen ₹६००० |
Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location
🔹 नोकरीचे ठिकाण मुंबई |
Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply
🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक. |
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा. |
🔹 लॉगिन करा, फ्रॉम ओपन होईल त्या संपूर्ण माहिती भरा. |
🔹 आवश्यक कागदपत्र, फोटो आणि sign स्कॅन करून अपलोड करा आणि फ्रॉम सबमिट करा. |
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये save करून ठेवा. |
🔹 अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात बघावी. |
Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 जोकरीचा कालावधी
🔹 नोकरीचा कालावधी २ वर्षासाठी |
Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | सुरूवात झालेली आहे |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २१ जानेवारी २०२५ |

Indian Institute of Management Mumbai Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links
📄 भारतीची जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 Apply Online | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://iimmumbai.ac.in/ |
Army Public School Devlali Bharti 2025, आर्मी पब्लिक स्कूल देवलाली, नाशिक मध्ये विविध पदासाठी भरती.