RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: रेल्वे भरती मंडळाने (RRB) एकूण 1036 रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (PGT), वैज्ञानिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), मुख्य कायदा सहाय्यक, सार्वजनिक अभियोजक, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक (हिंदी), वरिष्ठ प्रचार निरीक्षक, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT), सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III या पदांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवलं जाईल. एकावेळी एकाच पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
The Railway Recruitment Board (RRB) has announced recruitment for a total of 1,036 vacancies. The positions include Post Graduate Teacher (PGT), Scientific Supervisor, Trained Graduate Teacher (TGT), Chief Law Assistant, Public Prosecutor, Physical Training Instructor, Scientific Assistant/Training, Junior Translator (Hindi), Senior Publicity Inspector, Staff and Welfare Inspector, Librarian, Music Teacher (Female), Primary Railway Teacher (PRT), Assistant Teacher, Laboratory Assistant/School, and Laboratory Assistant Grade III.
Applications must be submitted online. Incomplete applications will be disqualified. Candidates can apply for only one post at a time. The last date to apply is February 6, 2025. Eligible and interested candidates should carefully read the official advertisement PDF before applying.
For more information, visit the official website.
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 1036
पोस्टचे नाव | रिक्त पदे |
---|---|
पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (PGT) | 187 |
वैज्ञानिक पर्यवेक्षक (एर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण) | 3 |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 338 |
मुख्य कायदा सहाय्यक | 54 |
सार्वजनिक अभियोजक | 20 |
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (इंग्रजी माध्यम) | 18 |
वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण | 2 |
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) | 130 |
वरिष्ठ प्रचार निरीक्षक | 3 |
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक | 59 |
ग्रंथपाल | 10 |
संगीत शिक्षक (महिला) | 3 |
प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT) | 188 |
सहाय्यक शिक्षक (महिला) (कनिष्ठ शाळा) | 2 |
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा | 7 |
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातुशास्त्रज्ञ) | 12 |

RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: वयोमर्यादा
18 ते 48 वर्षांपर्यंत
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
पोस्टचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (PGT) | संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएट + B.Ed. |
वैज्ञानिक पर्यवेक्षक (एर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण) | – |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | पदवी + B.Ed. + CTET |
मुख्य कायदा सहाय्यक | – |
सार्वजनिक अभियोजक | – |
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (इंग्रजी माध्यम) | शारीरिक शिक्षणात पदवी/ B.P.Ed |
वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण | – |
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) | इंग्रजी/ हिंदी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट |
वरिष्ठ प्रचार निरीक्षक | पदवी + लोकसंबंध/ जाहिरात/ पत्रकारिता/ mass comm मध्ये डिप्लोमा |
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक | श्रम किंवा सामाजिक कल्याण किंवा श्रम कायदा/ LLB/ PG किंवा MBA HR मध्ये |
ग्रंथपाल | – |
संगीत शिक्षक (महिला) | – |
प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT) | – |
सहाय्यक शिक्षक (महिला) (कनिष्ठ शाळा) | – |
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा | 12वी पास (संगणक विज्ञान) + 1 वर्षाचा अनुभव |
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातुशास्त्रज्ञ) | 12वी पास (संगणक विज्ञान) + DMLT डिप्लोमा/ प्रमाणपत्र |
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: अनुभव
आवश्यकता नाही.
नवनवीन update साठी :: Click Here
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: अर्ज शुल्क
सामान्य /EWS उमेदवारांस – रु. 500/-
SC,ST, अनुसूचित – रु. 250/-
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- एका वेळी एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे.
- जर एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज केला तर सगळे अर्ज नाकारले जातील क्याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराला पहिले त्याचे अकाउंट तयार करावे लागेल.
- अकाउंट तयार झाल्यावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती अतिशय काळजीपूर्वक भरावी.
- एकदा माहिती भरल्यानंतर बदलता येणार नाही.
- अपूर्ण किंवा आवश्यक कागदपत्रे नसल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
- अधिक माहितीसाठी जाहिरातीची अधिकृत pdf पहा.
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- 10 वी चे प्रमाणपत्र
- 12 वी चे प्रमाणपत्र
- डिप्लोमा / मास्टर डिग्री / डिग्री / पीजी डिप्लोमा / MBA / क्राफ्ट्समॅनशिप सर्टिफिकेट / TET** (जसे लागू असेल) किंवा संबंधित पदासाठी आवश्यक इतर प्रमाणपत्र.
- ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड)
- जात प्रमाणपत्र
- OBC उमेदवारांसाठी नॉन-क्रिमीनल प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांग (PwBD) साठी वैद्यकीय प्रमाणपत्र
- नाव बदलल्यास गॅझेट नोटिफिकेशन किंवा कोणतेही कायदेशीर दस्तऐवज
सर्व कागदपत्रे इंग्लिश किंवा हिंदीत असावीत. जी प्रमाणपत्रे इतर भाषेत असतील त्याची त्यांची स्व-प्रमाणित भाषांतरित आवृत्ती सादर करावी.
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: निवड प्रक्रिया
- निवड प्रक्रिया परीक्षा, मुलाखत, शारीरिक चाचणी घेऊन केली जाईल.
- परीक्षा MCQ टाईप असेल. प्रश्न संबंधित पदाच्या संबंधित असतील.
- 100 प्रश्नांसाठी 90 मिनिटे वेळ मिळेल.
- परीक्षेचे ठिकाण, वेळ अपडेट केली जाईल याबाबत उमेदवारांनी सजग असावे.
- लिखित परीक्षा झाल्यावर शारीरिकच चाचणी व मुलाखत (लागू असल्यास ) होईल.
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 07 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रुवारी 2025

RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |