Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025, लेखा व कोषागारे नागपूर विभाग मध्ये ५६ रिक्त जागा, वेतन :₹ 29,000 /-आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 :: lekha koshagar bharti nagpur Vitta Vibhag Nagpur Bharti 2025 लेखा व कोषागारे नागपूर विभाग मध्ये भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Junior Accountant (Group-C) हे रिक्त पदे भरली जाणार आहे, या पदासाठी एकूण ५६ रिक्त जागा आहे, तरी लवकरात लवकर अर्ज सादर करा.

वरील दिलेल्या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि भरतीची जाहिरात बघूनच अर्ज सादर करावे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Lekha Koshagar bharti Nagpur


Recruitment has been announced in the Nagpur Division of Accounts and Treasury. The Junior Accountant (Group-C) positions will be filled through this recruitment process, with a total of 56 vacancies available. Interested candidates are advised to submit their applications at the earliest.

Eligible candidates for the above-mentioned post should submit their applications before the last date and ensure that they read the recruitment advertisement carefully before applying.

Details about how to apply, the recruitment advertisement, and the online application link are provided below. For more information regarding the recruitment, refer to the details provided below.


Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025

भरती विभागLekha koshagar Vibhag Nagpur
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
(Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
(State Government)
पदाचे नावकनिष्ठ लेखापाल
(गट-क)
Junior Accountant
एकुण रिक्त जागा५६
शैक्षणिक पात्रताDegree
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://mahakosh.maharashtra.gov.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ लेखापाल /
Junior Accountant
(Group-C)
५६

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखापाल /
Junior Accountant
(Group-C)
🔹 कोणत्याही शाखेची पदवी
🔹सरकारी मान्यता प्राप्त केंद्रातून मराठी टायपिंग ३० श. प्र. मि.,
English ४० श. प्र.मि.

Vitt Vibhag Bharti 2024
Vitt Vibhag Bharti 2025

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
कनिष्ठ लेखापाल /
Junior Accountant
(Group-C)
🔹१९ ते ३८ वर्ष
🔹Backward Category candidates ४३ वर्ष
🔹 अनाथ, PwBd ४५ वर्ष

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ लेखापाल /
Junior Accountant
(Group-C)
₹ २९,२०० /- ते
₹ ९२,३०० /-

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 नोकरीचे ठिकाण /Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
कनिष्ठ लेखापाल /
Junior Accountant
(Group-C)
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर कार्यालयातील.

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 अर्ज शुल्क / Application Fee

categoryApplication Fee
Unreserved (Open) Category₹ १००० /-
Reserved Category₹ ९०० /-
Ex Servicemanफी नाही

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹 New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा, एक फॉर्म ओपन होईल त्यात संपूर्ण माहिती भरा.
🔹 आवश्यक कागदपत्र, फोटो आणि sign स्कॅन करुन अपलोड करा.
🔹 परिक्षा शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा pdf मध्ये save करून ठेवा.
🔹 भरतीची जाहिरात बघूनच अर्ज सादर करावा.

Rajarambapu Patil Sahakari Dudh Sangh Sangli Bharti 2025, राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ सांगली मध्ये विविध पदासाठी भरती.

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹परिक्षा
🔹 interview

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025
Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात १० जानेवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख०९ फेब्रुवारी २०२५

Lekha koshagar Vibhag Nagpur Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://mahakosh.maharashtra.gov.in/

Canara Bank Specialist Officer (SO) Bharti 2025, कॅनरा बँक मध्ये ६० रिक्त जागांसाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment