जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर , पहा काय आहे पात्रता : ZP Thane Bharti 2024

ZP Thane Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी जिल्हा परिषद ठाणे या विभागांतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार यावर तिचा अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

ZP Thane Bharti 2024

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचा आहे त्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात खर्च करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.ZP Thane Bharti 2024

ZP Thane Bharti 2024 जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शैक्षणिक विभागामध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत सेवानिवृत्ती शिक्षक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे जिल्ह्यात नोकरीची संधी मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरापासून लांब जाण्याची गरज नाही. सरकारी नोकरी असल्यामुळे या पदांसाठी आकर्षक वेतनश्रेणी दिली जाईल. ही एक मोठी संधी आहे, कारण तुम्ही स्थिर आणि सुरक्षित नोकरी मिळवू शकता. अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती खाली दिली आहे. कृपया सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून आणि संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज करा.

ZP Thane Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नाव जिल्हा परिषद ठाणे भरती 2024
भरती विभागशिक्षण विभाग
पदाचे नावसेवानिवृत्ती शिक्षक
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातून पदवीधर
नोकरीचे ठिकाणठाणे महाराष्ट्र
वयोमर्यादाअधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
भरतीची निवड प्रक्रियापरीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत31 ऑगस्ट 2024

ZP Thane Bharti 2024

भरतीचे नाव : जिल्हा परिषद ठाणे भरती 2024

भरती विभाग : शिक्षण विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरतीमध्ये सेवानिवृत्ती शिक्षक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे

ZP Thane Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : यावर तिचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातून पदवीधर झालेला असावा शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना ठाणे महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे

उपलब्ध पद संख्या : या भरती अंतर्गत रिक्त पद संख्या जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही

वयोमर्यादा : या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे याबद्दल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

वेतन श्रेणी : अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या पद्धतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

ZP Thane Bharti 2024 या भरतीचा अर्थ करण्यासाठी उमेदवारांकडे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातून पदवीधर झालेल्या असणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना ठाणे महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्याची संधी दिली जाणार आहे यावर ती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्यामुळे यावर तिचा अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखत अथवा परीक्षण अंतर्गत केले जाणार आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षण विभाग मध्ये नोकरी दिली जाणार आहे ही भरती पूर्णपणे सरकारी नोकरी असणार आहे.

ZP Thane Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळखीचा पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

ZP Thane Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी आपले अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत
  • अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास तुमचे अर्ज बाद होऊ शकतात, त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासूनच भरावेत.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी अर्जात सर्व संबंधित माहिती नीट भरावी. तसेच, संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सगळी माहिती नीट वाचा आणि अर्ज भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत याची खात्री करा. अशा प्रकारे, तुमचा अर्ज स्वीकारला जाईल आणि नोकरीसाठी तुमची निवड होण्याची शक्यता वाढेल.
  • पुढील या भरतीसाठी फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असणे आवश्यक आहे आणि शक्यतो फोटो वरती तारीख असणे गरजेचे आहे.
  • उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचा आहे. ZP Thane Bharti 2024

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 115 रिक्त जागांसाठी भरती

FAQ

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातून पदवीधर असणे

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

यावरती अंतर्गत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे ?

अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.

Leave a Comment