Van Vibhag Amravati Bharti 2025 ::Van Vibhag Amravati Recruitment 2025
वन विभाग अमरावती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने Biologist/जीवशास्त्रज्ञ हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी एकूण रिक्त जागा ०१ आहे.
तरी पात्र आणि अनुभव असलेल्या उमेदवारासाठी उत्तम सांधी आहे, लवकरात लवकर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावा, अर्ज सादर करताना भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.
भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, तसेच मुलाखती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावा.
Van Vibhag Amravati Recruitment 2025
The Forest Department, Amravati, has organized a recruitment process to fill vacant positions. In this recruitment, the position of Biologist will be filled on a contractual basis. There is a total of 1 vacant post for this position.
This is an excellent opportunity for eligible and experienced candidates. Submit your application as soon as possible before the last date. While submitting the application, it is necessary to refer to the recruitment advertisement.
Details on how to apply, the recruitment advertisement, and the address for submitting the application are given below. Additionally, information regarding the interview, its location, and time is also provided below. Submit your application before the final date.
Van Vibhag Amravati Bharti 2025
भरती विभाग | Van Vibhag Amravati |
नोकरी प्रकार | कंत्राटी पद्धतीने |
भरती श्रेणी | महाराष्ट्र राज्य सरकार (Maharashtra State Government) |
पदाचे नाव | Biologist |
एकूण रिक्त जागा | ०१ |
शैक्षणिक पात्रता | PhD In Zoology |
अर्ज करण्याची पद्धत | आँनलाईन ईमेल द्वारे |
अधिकृत वेबसाईट | https://mahaforest.gov.in/ |
नवनवीन update साठी :: Click Here
Van Vibhag Amravati Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
Biologist | ०१ |
Van Vibhag Amravati Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Biologist | 🔹Phd in Zoology 🔹 Experience |
Van Vibhag Amravati Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा |
Biologist | ३५ वर्षा पर्यंत |
Van Vibhag Amravati Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Biologist | ₹ ३०,००० /- + TA ₹ ५००० = ₹ ३५,००० |

Van Vibhag Amravati Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location
पदाचे नाव | नोकरीचे ठिकाण |
Biologist | अमरावती |
Van Vibhag Amravati Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply
🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेल वर अर्ज सादर करावा. |
🔹अंतिम तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. |
🔹अर्ज सादर करताना भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. |
Van Vibhag Amravati Bharti 2025 निवड प्रक्रिया / Selection Process
🔹 निवड प्रक्रिया interview द्वारे केली जाईल. |
Van Vibhag Amravati Recruitment 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | १४ जानेवारी २०२५ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २० जानेवारी २०२५ |
मुलाखतीची तारीख | २२ जानेवारी २०२५ |
Van Vibhag Amravati Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links
📄 भरतीची जाहिरात | ईथे क्लिक करा |
📨 ईमेल आयडी | dycfmelghatwest@mahaforest.gov.in |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://mahaforest.gov.in/ |
Van Vibhag Amravati Recruitment 2025 मुलखात / Interview
मुलाखतीची तारीख | २२ जानेवारी २०२५ |
मुलाखतीची वेळ | नमूद केलेला नाही |
मुलाखतीचे ठिकाण | Deputy Conservator of Forests, Melghat Regional Forest Department, Parthwada, Tal. Achalpur, Dist. Amravati |

Van Vibhag Amravati Bharti 2025 अर्ज पाठविण्याचा ईमेल
🔹 अर्ज पाठविण्याचा ईमेल :-dycfmelghatwest@mahaforest.gov.in |