Pradhan Mantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (PMAY) ऑनलाइन फॉर्म सुरु! योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Pradhan Mantri Awas Yojana.मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री आवास योजना २.० आणली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0” राज्यात राबविण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे. “सर्वांसाठी घर” या संकल्पनेवर हि योजना राबविण्यात येणार आहे.

परिस्थिती नाजूक असणाऱ्या किंवा पुलाखाली, शासकीय इमारतीच्या शेजारी मुक्काम करण्याऱ्या लोकांसाठी ही योजना जाहीर केली होती. प्रधानमंत्री दिवस योजना दरवर्षी या योजनेतून पाच टक्के घरेलाभार्थ्यांनी मंजूर होतात. त्यासाठी कमीतकमी 95% लोक अर्ज करून प्रतीक्षेत असतात. यावर्षी या योजनेतून निम्म्यापेक्षा अधिक घरे पूर्ण करण्याचे केंद्रीय स्तरावर ठरवले आहे. त्या प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. संपूर्ण राज्यात 25 लाख कुंटुबाकडे राहायला घर नाही. अशा बेघर लोकांनाची या योजनेत यादी तयार केली आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे द्यावीत. दीड लाख रुपयांचे घरकुल या योजनेतून लाभार्थ्यांना बांधून आहे. यामुळे दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना स्वतः च्या मालकीचे घर बांधून मिळणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. दीड लाख रुपयांचे घरकुल या योजनेतून लाभार्थ्यांना बांधून आहे. यामुळे दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना स्वतः च्या मालकीचे घर बांधून मिळणार आहे.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

खूप वेळा असे होते लाभार्थ्यांच्या नावाची यादी जाहीर होते पण लाभार्थ्यांकडून तात्काळ कागदपत्रे मिळत नाहीत त्यामुळे घरकुल मंजूर होऊन ही लवकर घर बांधले जात नाही. यासाठीच वेळेपूर्वीच सर्व कागदपत्रे गोळा करून थेट खात्यात पैसे वळते होणार आहेत.

यावर्षीची विभागानुसार प्रतीक्षा यादी व लक्षांकाचा अंदाज

विभाग प्रतीक्षा यादीलक्षांकाचा अंदाज
अमरावती विभाग430,940250,013
नागपूर विभाग318,27382,422
कोकण विभाग111,94481,134
नाशिक विभाग563,553385,867
छत्रपती संभाजीनगर विभाग918,310359,825
एकूण विभाग2,572,8201,329,678

Pradhan Mantri Awas Yojana: पात्रता

  • लाभार्थी कुटुंब लहान असावे म्हणजे कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि अविवाहित मुलांचा समावेश असेल (१८ वर्षाखालील मुले)
  • शहरी भागात राहणाऱ्या EWS / LIG / MIG कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर घर नसावे.
  • २० वर्षात लाभार्थ्याने कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • या योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे कुंटुंबातील महिलेच्या नावावर असेल किंवा पती पत्नी या दोघांच्या नावावर असेल. जर कुंटुंबात महिला नसेल घरातील पुरुषाच्या नावावर असेल.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) वार्षिक उत्पन्न ६.०० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana: आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थ्याचे आधार कार्ड
  • इतर कौटुंबिक सदस्यांचे आधार कार्ड
  • एक वर्षाचा तहसीलदार उत्पन्न दाखला
  • बँक पासबुक (आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक).
  • जात प्रमाणपत्र (SC, ST आणि OBC साठी).
  • जमिनीची कागदपत्रे (Component No. 01 अंतर्गत अर्ज करत असल्यास).

Pradhan Mantri Awas Yojana: योजनेतील इतर तपशील

  • वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम (Beneficiary Led Construction) (BLC) – ज्या लाभार्थ्यांच्या नावावर जागा आहे असे लाभार्थी
  • भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे (Affordable Housing in Partnership) (AHP) – सरकारी जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प अथवा खाजगी जमिनीवर खाजगी गृह प्रकल्प
  • भाडे तत्वावर परवडणारे घरे (Affordable Rental Housing ) (ARH) – सरकारी जमिनीवरील गृह प्रकल्प / लाभार्थ्यांना भाडे तत्वावर परवडणारे घरे
  • व्याज अनुदान योजना (Interest Subsidy Scheme) (ISS) – केंद्र सरकार व बँकेशी संबंधित बांधकाम
  • अशा पद्धतीने “प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) २.०” राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. इच्छुक लाभार्थी नोंदणी करणे आवश्यक आहे. नागरी व ग्रामीण भागातील लोकांना परवडणारी घरे देणे हेच या योजनेचे उद्दिष्टे आहे.
Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana: सूचना

कोणताही एजंट किंवा इतर लाभला नागरिकांनी बळी पडू नये. जर तसे कोणी करत असेल तर त्या व्यक्तीबद्दल प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
कार्यालयाचा पत्ता:-
प्रधान मंत्री आवास योजना कार्यालय, तळ मजला, स्वा. सावरकर भवन, शिवाजी नगर पुणे –
दूरध्वनी नं. 020 25506672/ 020-25506675

Pradhan Mantri Awas Yojana: महत्त्वाच्या लिंक्स

नोंदणी करण्यासाठीClick Here

Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2025: रोजगार हमी योजना! ग्रामपंचायतीमध्ये ऑफलाईन पद्धतीने करू शकता अर्ज.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment