Nagpur Mahanagarpalika Bharti 2025, नागपूर महानरपालिका मध्ये ७६ जागासाठी भरती, वेतन दरमहा रु. 24,000/-आजच अर्ज कसा करा!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 नागपूर महानगरपालिका भरती 2025 मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Squad Zonal Leader & Security Assistant हे दोन पदे भरली जाणार आहे, या दोन पदासाठी एकूण ७६ रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, आजच अर्ज करा.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

भरती विभाग Nagpur Mahanagarpalika
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
( Maharashtra State Government)
पदाचे नावSquad Zonal Leader &
Security Assistant
एकूण रिक्त जागा७६
शैक्षणिक पात्रताRetired from the post of the rank of Subedar/Naib
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.nmcnagpur.gov.in/
नागपूर महानगरपालिका भरती 2025
नागपूर महानगरपालिका भरती 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Post Name and Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Squad Zonal Leader
Security Assistant७४
Total७६

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Squad Zonal LeaderRetired from the post of the rank of Subedar/Naib Subedar in Army or equivalent rank in Navy and Air Force.
Security AssistantRetired from the post of the rank of Sepay/Naik Havildar in Army or equivalent rank in Navy and Air Force.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Squad Zonal Leader५० वर्ष
Security Assistant४५ वर्ष

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Squad Zonal Leader₹ ३०,००० /-
Security Assistant₹ २४,००० /-

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण नागपूर

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावे.
🔹 अर्ज सादर करताना भरतीच्या जाहिरातीचा आडवा घ्यावा.
🔹अंतिम तारखेच्या नंतर आलेले अर्ज स्वीकार केले जाणार नाही.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Selection Process

🔹 उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केली जाईल.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवातसुरुवात झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख२८ जानेवारी २०२५
मुलाखतीची तारीख३० जानेवारी २०२५,
३१ जानेवारी २०२५

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.nmcnagpur.gov.in/

Delhi Metro Rail Corporation Bharti 2025, दिल्ली मेट्रो मध्ये विविध पदासाठी भरती, महिना वेतन ४५ हजारापासून सुरु लवकर अर्ज करा!!

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 Address To Send Application

🔹अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Old Administrative Building. Nagpur Municipal Corporation, Civil lines, Nagpur (MS)
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 Interview

मुलाखतीची तारीख३० जानेवारी २०२५,
३१ जानेवारी २०२५
मुलाखतीची वेळसकाळी ०९:३०
मुलाखतीचे ठिकाणOld Administrative Building. Nagpur Municipal Corporation, Civil lines, Nagpur (MS)

Government Industrial Training Institute Shirur Kasar Bharti 2025, Govt ITI शिरुर कासार मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखत आयोजित,जाणून घ्या काय आहे पात्रता!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment