UPSC Civil Services Bharti 2025 : UPSC Civil Services Recruitment 2025 UPSC द्वारे Civil Services पदाची भरती करण्यात येणार आहे, या भरती मध्ये IAS, IPS, IFS आणि इतर ही पदे भरली जाणार आहे, या पदासाठी एकूण ९७९ रिक्त जागा आहे.
वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.
भरतीचा अर्ज कसा भरावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची अंतिम खाली दिलेली आहे, तरी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
UPSC Civil Services Recruitment 2025
The UPSC is conducting a recruitment process for Civil Services positions. Under this recruitment, IAS, IPS, IFS, and other posts will be filled. A total of 979 vacancies are available for these positions.
Applications for the above posts are invited online. Eligible candidates must submit their applications before the last date.
Details regarding how to apply, the recruitment advertisement, and the last date for online applications are provided below. Interested candidates should submit their applications as soon as possible.